CET Exams 2023: मोठी बातमी! सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कधी होणार परीक्षा...
CET Exams : शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाणून घ्या या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक...
Jan 9, 2023, 11:17 AM ISTराज्य सरकारचा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा, या परीक्षा पुन्हा होणार
Maharashtra CET Exam Date 2021 Schedule : परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे मंत्री उदय सामंत (Udy Samant) यांनी सांगितले.
Sep 29, 2021, 01:49 PM ISTराज्य सरकारकडूनच मराठी विषयाला सापत्न वागणूक, अकरावी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेत मराठीला डावललं
राज्य सरकारकडूनच मराठी विषयाला सापत्न वागणूक दिली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेत मराठी विषयाला डावललं गेलं आहे. यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
Jul 9, 2021, 04:26 PM ISTMHT-CET 2021 : राज्यातील सीईटीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी
बारावीनंतर बीए, बीएससी, बी कॉम शाखेतील प्रवेश कसे करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी होणारी राज्य सीईटीची परीक्षा ऑनलाईनच होणार आहे.
Jun 4, 2021, 07:32 PM IST