maharashtra assembly election results 2019

असा असेल शिवसेना-भाजपचा ५०-५० फॉर्म्युला?

मुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात शिवसेनेला या गोष्टी मिळणार

Oct 25, 2019, 07:56 PM IST

निकालानंतर उदयनराजे भोसलेंच भावनिक ट्विट

काय म्हणाले उदयनराजे? 

Oct 25, 2019, 09:57 AM IST

महाराष्ट्राच्या निकालावर मोदी आणि शाहंची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या जनतेचे मानले आभार 

Oct 25, 2019, 08:46 AM IST

पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड असूनही लोकांनी भाजपला पुन्हा निवडून दिले- मोदी

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा हा पहिलाच अनुभव होता.

Oct 24, 2019, 08:32 PM IST

भाजपच्या अडचणी भरपूर समजून घेतल्या; आता केवळ फिफ्टी-फिफ्टीच- उद्धव ठाकरे

भाजपच्या अडचणी आणखी वाढणार असतील तर आम्हाला त्या समजून घेता येणार नाहीत.

Oct 24, 2019, 05:07 PM IST

विधानसभा निवडणुकीत मनसेने खातं उघडलं

राज्यातला मनसेचा एकमेव आमदार

Oct 24, 2019, 04:34 PM IST

पुन्हा एकदा #SharadPawar सोशल मीडियावर 'ट्रेंड'

शरद पवारांच्या प्रबळ इच्छाशक्तीचं सोशल मीडियावर कौतुक 

Oct 24, 2019, 03:46 PM IST

विधानसभा निवडणुकीत 'या' बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का

शिवसेना-भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी महायुती २०० च्या आकड्यापर्यंत पोहोचणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Oct 24, 2019, 03:40 PM IST

'अबकी बार २२० पार' जनतेने स्वीकारलं नाही- शरद पवार

यंदाचे निकाल पाहता लोकांना सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. 

Oct 24, 2019, 02:00 PM IST

राजकारणात कोणीही अस्पृश्य नसते; जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य

सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना-भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी महायुती २०० च्या आकड्यापर्यंत पोहोचणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Oct 24, 2019, 01:00 PM IST

बारामतीमध्ये अजित पवारांची 'दादागिरी'; सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

धनगर समाजाचे गोपीचंद पडाळकर अजितदादांपुढे कडवे आव्हान उभे करतील, अशी आशा भाजपला होती.

Oct 24, 2019, 12:22 PM IST

सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पराभवाच्या छायेत

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे.

Oct 24, 2019, 11:04 AM IST

पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

पश्चिम महाराष्ट्रातील निकाल पाहण्यासाठी क्लिक करा. 

Oct 24, 2019, 07:18 AM IST

'निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल'

एक्झिट पोलच्या माध्यमातून एकच बाजू वरचढ आहे, ही गोष्ट लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

Oct 22, 2019, 09:42 PM IST