आदित्य ठाकरे मुंबईतून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील; मुख्यमंत्र्यांचा दावा
आदित्य मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा असेल तर त्यामध्ये काहीही गैर नाही.
Oct 4, 2019, 07:43 PM ISTतिकीटं कापली नाहीत, जबाबदाऱ्या बदलल्या- फडणवीस
पक्षात अशाप्रकारे कार्यकर्त्यांच्या भूमिका बदलत असतात.
Oct 4, 2019, 06:57 PM ISTतिकीट कापलेल्या तावडेंना अशोक चव्हाणांचा सणसणीत टोला
तावडेंना तिकीटही मिळू नये, मला सहानुभूती वाटते
Oct 4, 2019, 06:18 PM ISTमोठी बातमी: सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपची युती तुटणार; भाजपचे नेते आक्रमक
भाजपकडून नितेश राणे किंवा शिवसेनेतील बंडखोर राजन तेली यांना विजयी करण्याचे आवाहन
Oct 4, 2019, 05:24 PM ISTकणकवलीत शिवसेना-भाजप आमनेसामने; सेनेकडून सतीश सावंतांना उमेदवारी
कणकवली मतदारसंघाची लढत दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
Oct 4, 2019, 03:51 PM ISTअहमदनगर| रोहित पवारांकडे २७ कोटींची संपत्ती
अहमदनगर| रोहित पवारांकडे २७ कोटींची संपत्ती
Oct 4, 2019, 12:25 AM ISTठाकरे आणि पवारांची तिसरी पिढी रणांगणात
ठाकरे आणि पवारांची तिसरी पिढी रणांगणात
Oct 3, 2019, 11:55 PM ISTबीड| पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये 'काँटे की टक्कर'
बीड| पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये 'काँटे की टक्कर'
Oct 3, 2019, 11:40 PM ISTपुणे| सध्या आदित्य मुख्यमंत्री होणार नाहीत
पुणे| सध्या आदित्य मुख्यमंत्री होणार नाहीत
Oct 3, 2019, 11:30 PM ISTशिवसेनेकडून धनराज महालेंचा गेम; उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्ता कापला
लोकसभेला पराभव झाल्यानंतर महाले पुन्हा शिवसेनेत आले.
Oct 3, 2019, 10:03 PM ISTभाजपची तिसरी यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळेंना संधी नाहीच
भाजपच्या वाट्याला जागावाटपात १६४ जागा आल्या आहेत. त्यापैकी १४३ उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत.
Oct 3, 2019, 06:27 PM ISTएकनाथ खडसेंना तिकीट द्यायला भाजपचा नकार
एकनाथ खडसेंना तिकीट द्यायला भाजपचा नकार
Oct 3, 2019, 12:25 AM ISTनाशिक| उमेदवारी जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये कुरबुरी
नाशिक| उमेदवारी जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये कुरबुरी
Oct 2, 2019, 11:40 PM ISTखडसेंसाठी दानवेंनी म्हटलं कुठलं गाणं?
खडसेंसाठी दानवेंनी म्हटलं कुठलं गाणं?
Oct 2, 2019, 11:35 PM IST