maharashtra assembly election 2019

'छत्रपतींची गादी मुख्यमंत्री पदापेक्षा मोठी, आपलं दुर्दैव राजे पंतांना जाऊन मिळाले'

दिल्लीत महाराष्ट्राची पत फक्त शरद पवारांमुळे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

Sep 20, 2019, 01:48 PM IST

जागावाटपासाठी शिवसेनेचा नवा फॉर्म्युला; भाजपचा ठाम नकार?

भाजपच्या मनात नेमके काय चालले आहे, याविषयी अनेकांनी नवे तर्क लढवायला सुरुवात केली आहे.

Sep 20, 2019, 12:04 PM IST

...तर असा असेल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम?

आज सकाळी ११ वाजता निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक

Sep 20, 2019, 09:01 AM IST

मोठी बातमी: काँग्रेसच्या पहिल्या यादीत ५० उमेदवार; 'या' मातब्बर नेत्यांचा समावेश

'झी २४ तास'च्या हाती काँग्रेसची पहिली यादी लागली असून या यादीत पन्नास जणांची नावे आहेत. 

Sep 20, 2019, 08:15 AM IST

शरद पवारांनी मतांसाठी राष्ट्रहितविरोधी वक्तव्य करणं दुर्दैवी- मोदी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती.

Sep 19, 2019, 02:29 PM IST
 Mumba Election Commissioner speech PT58S

मुंबई| विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रांचाच वापर

मुंबई| विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रांचाच वापर

Sep 19, 2019, 11:55 AM IST

फडणवीसांना स्वप्नातही मीच दिसतो; शरद पवारांचा खोचक टोला

ते सरकारने केलेल्या कामावर पाच मिनिटे बोलतात आणि बाकी भाषण फक्त शरद पवारांवर करतात.

Sep 19, 2019, 07:18 AM IST

भाजपचा शिवसेनेलाच धक्का; सूर्यकांत दळवी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

भाजपच्या मेगाभरतीमध्ये आता शिवसेनाचा माजी आमदार गळाला लागला आहे.

Sep 18, 2019, 11:36 AM IST

ठाणे पॅटर्नने महाराष्ट्रात भगवं सरकार आणूया- आदित्य ठाकरे

शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. 

Sep 18, 2019, 09:29 AM IST
Thane | Aditya Thackeray On Thane Pattern To Be Implimented In Maharashtra PT54S

शरद पवारांना स्वाभिमानाची भाषा शोभत नाही- शिवसेना

तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते.

Sep 17, 2019, 07:38 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; 'हा' नेता शिवसेनेच्या गोटात

विजयराज खुळे हे मूळचे शिवसैनिक असून राज्यातील शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत.

Sep 16, 2019, 09:57 AM IST

जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेले पळपुटे निघाले; शरद पवारांचा उदयनराजेंवर निशाणा

पक्ष बदल हा स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी केला आहे, जनतेच्या विकासासाठी नव्हे.

Sep 15, 2019, 03:34 PM IST
Satara Exclusive Udayanraje Bhosale PT17M2S

सातारा| भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उदयनराजेंची 'झी २४ तास'ला एक्स्लुझिव्ह मुलाखत

सातारा| भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उदयनराजेंची 'झी २४ तास'ला एक्स्लुझिव्ह मुलाखत

Sep 15, 2019, 02:50 PM IST
Maharashtra Assembly Election 2019 Pre Poll 14 September 2019 PT45M37S

कल महाराष्ट्राचा | विधानसभा निवडणुकीत आवाज कुणाचा ?

कल महाराष्ट्राचा | विधानसभा निवडणुकीत आवाज कुणाचा ?

Sep 14, 2019, 09:10 PM IST