June Festival Calendar 2024 : शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा..! जाणून घ्या जून महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

June 2024 Festivals Full List in Marathi : जून महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा अने व्रत आणि सणाची रेलचेल असणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 1, 2024, 04:15 PM IST
June Festival Calendar 2024 : शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा..! जाणून घ्या जून महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी title=
shani jayanti vat savitri nirjala ekdashi June 2024 Festivals Full List in Marathi

June 2024 Vrat Full List in Marathi : मे महिना संपला आणि जून महिन्याला सुरुवात झाली आहे. मराठी दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ आणि आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात ज्येष्ठ आणि आषाढ महिना म्हणजे सण आणि उत्सवाची सुरुवात मानली जाते. जून महिन्यात वटपौर्णिमेपासून कोणते कोणते सण उत्सव असून त्यांची योग्य तिथी जाणून घ्या. 

जून महिन्यातील सण आणि व्रतांची यादी 

2 जून 2024, रविवार – अपरा एकादशी
3 जून 2024, सोमवार - भागवत एकादशी
4 जून 2024 मंगलवार – मासिक शिवरात्रि, प्रदोष व्रत (कृष्ण)
6 जून 2024, गुरुवार – ज्येष्ठ अमावस्या, वट सावित्री व्रत, शनि जयंती
7 जून 2024, शुक्रवार - चंद्रदर्शन, करिदिन, गंगादशहरा प्रारंभ
9 जून 2024, रविवार – महाराणा प्रताप जयंती
10 जून 2024, सोमवार – विनायक चतुर्थी
12 जून 2024, बुधवार  - अरण्यषष्ठी 
14 जून 2024, शुक्रवार – धूमावती जयंती, मासिक दुर्गाष्टमी व्रत
15 जून 2024, शनिवार – मिथुन संक्रांति, महेश नवमी
16 जून 2024, रविवार – गंगा दशहरा
17 जून 2023, सोमवार – गायत्री जयंती, ईद उल अजहा (बकरीद)
18 जून 2024, मंगलवार – निर्जला एकादशी
19 जून 2024, बुधवार – प्रदोष व्रत (शुक्ल)
20 जून 2024, गुरुवार - शिवराज्याभिषेकोत्सव दिन
21 जून 2024, शुक्रवार - वटपौर्णिमा
22 जून 2024, शनिवार – ज्येष्ठ पूर्णिमा व्रत, कबीर दास जयंती
23 जून 2024, रविवार – आषाढ महिन्याला सुरुवात
25 जून 2024, मंगलवार – कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी, पंचक शुरू
26 जून 2024, बुधवार - छत्रपती शाहू महाराज जयंती
28 जून 2024, शुक्रवार-कालाष्टमी
30 जून 2024, रविवार - राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी(तिथीप्रमाणे)