देशाला हादरवणाऱ्या महालक्ष्मी हत्या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा, म्हणून आरोपीने मृतदेहाचे 57 तुकडे केले
Mahalakshmi Murder Case : बंगळुरुमधल्या महालक्ष्मी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवलं. आरोपीने महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 57 तुकडे केले होते. याप्रकरणी मुख्य आरोपी मुक्तीरंजन रॉय असल्याचं समोर आलं. पण अटक करण्याआधीच आरोपीने आत्महत्या केली.
Oct 5, 2024, 07:03 PM ISTमहालक्ष्मीचे 59 तुकडे करणारा ना पती, ना प्रियकर.... मुक्तीरंजनसोबत काय होतं कनेक्शन?
Bengaluru Mahalakshmi Murder : बंगलुरुमध्ये महालक्ष्मीच्या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे, असं असताना या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे.
Sep 26, 2024, 02:25 PM ISTफ्लॅटमधून येत होती दुर्गंधी, शेजाऱ्यांनी मालकाला फोन केला; घराचं लॉक उघडताच सगळेच हादरले, फ्रीजमध्ये महिला...
Bengaluru Murder Case: बेंगळुरमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती घडली आहे. एखा महिलेची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 30 तुकडे करण्यात आले आहेत.
Sep 22, 2024, 12:27 PM IST