महाबळेश्वरमध्ये स्वच्छतेसाठी भिंती बोलू लागल्या...
महाबळेश्वर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. मात्र, महाबळेश्वर आता वेगळ्या कारणांनी चर्चेत येऊ लागलंय.
Jan 14, 2018, 08:43 PM ISTथंडीमुळे 'स्ट्रॉबेरी' बहरली!
जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वरमध्ये यावर्षी अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरीची लागवड करण्यात आली आहे. हा स्ट्रॉबेरीचा दुसरा हंगाम सुरु असून महाबळेश्वरमधून दररोज ७० टन स्ट्रॅाबेरीचं उत्पादन होत आहे.
Jan 6, 2018, 01:35 PM ISTमहाबळेश्वरमध्ये 2500 एकरात स्ट्रॉबेरेची लागवड
जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असणा-या महाबळेश्वरमध्ये यावर्षी अडीच हजार एकर क्षेत्रात स्ट्रॅाबेरी लागवड झाली आहे.
Jan 5, 2018, 07:47 PM ISTमहाबळेश्वर | थर्टी फर्स्टनंतर पालिकेची कडाक्याच्या थंडीत साफसफाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 12:37 PM ISTमहाबळेश्वरमध्ये साचला ३ टन कचरा
महाबळेश्वरमध्ये कचऱ्याच साम्राज्य पसरलं होतं.
Jan 1, 2018, 11:20 AM ISTसातारा । महाबळेश्वरमध्ये थर्टी फस्टसाठी पर्यटकांची गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 30, 2017, 01:46 PM ISTमहाबळेश्वर । थंडीनं छोटा काश्मीर गारठलं, पारा ६ अंशांवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 04:47 PM ISTमहाबळेश्वर । भाजपवाल्यांंच्या डीजेचा उद्धव ठाकरेंना त्रास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 08:59 PM IST'डरकाळी' फोडणाऱ्या वाघाचे कान किटतात तेव्हा...
ज्या महाबळेश्वराच्याच साक्षीनं आपण पक्षप्रमुख झालो, त्या महाबळेश्वरात हवापालटासाठी जावं... चार दिवस राहावं.... असं उद्धव ठाकरेंना वाटलं.... महाबळेश्वरात चार क्षण विसावताच एका डीजेमुळे ठाकरेंचे कान किटले..... तो डीजे नेमका होता भाजपवाल्यांचा.... मग पुढं बरंच काही घडलं आणि बिघडलं.... पाहुया ऐन थंडीत महाबळेश्वरमधलं एक गरमागरम राजकीय नाट्य...
Dec 26, 2017, 08:10 PM ISTसलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललं
ख्रिसमस आणि सलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललंय.
Dec 23, 2017, 10:33 PM ISTमहाबळेश्वर | सलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 09:21 PM ISTपरभणीमध्ये बोचरी थंडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 21, 2017, 05:56 PM ISTमहाबळेश्वर थंडीचा जोर वाढला, बोचरी थंडी वाढण्याची शक्यता
मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर मध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरला गर्दी करताना दिसताहेत.
Dec 21, 2017, 10:27 AM ISTमहाबळेश्वरपेक्षा परभणी थंड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 09:39 PM ISTपरभणीत हुडहुडी, राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
शहराचं तापमान आज ६ अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचलेय. हे तापमान या हिवाळ्यातल सर्वाधिक कमी तापमान असून या बोचऱ्या थंडीमुळे परभणीकरांच नियोजन कोलमडलंय. ही बोचरी थंडी अजून वाढत जाण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.
Dec 20, 2017, 02:30 PM IST