mahabaleshwar

महाबळेश्वरमध्ये पॉईंट सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

देशभरातल्या पर्यटकांचं खास आकर्षण असणाऱ्या  महाबळएश्वरमध्ये पालिकेच्याने विविध पॉईंटवर ३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेयत. यामुळं पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी फायद्याचे होणार आहे. 

Sep 1, 2017, 02:21 PM IST

महाबळेश्वरमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी, उन्हाळ्यात दुष्काळ

दुष्काळ निवारण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना सुरु केली. राज्यातील अनेक गावं यामुळे पाणीदार झाली..

Aug 12, 2017, 07:50 PM IST

विकेन्ड डेस्टिनेशन : महाबळेश्वरचा लिंगमळा धबधबा

महाबळेश्वर... मिनी काश्मीर अशी याची ओळख.... पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या महाबळेश्वर फुललंय... ओलं चिंब झालंय... इथले विविध पॉईन्ट्स, इथले धबधबे पर्यटकांना साद घालतायत.

Jul 22, 2017, 12:21 PM IST

पावसामुळे महाबळेश्वरमधील वेण्णालेक तुडुंब

गेल्या आठ दिवसात महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत 1167 मिमी पावसाची नोंद झालीय. 

Jul 2, 2017, 05:53 PM IST

मिनी काश्मीर दाट धुक्यांत

मिनी काश्मीर दाट धुक्यांत 

Jun 14, 2017, 02:45 PM IST