कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट
Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे.
Feb 26, 2024, 12:55 PM ISTसंगीतकार ए आर रहमान यांच्यावर कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप; नोटीस जारी
टॅक्स चोरी प्रकरणात आयकर विभागाने मद्रास कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
Sep 11, 2020, 08:23 PM ISTरजनीकांत यांच्या डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला लावली शाई
निवडणूक अधिकारी म्हणतात, चूक झाली...
Apr 21, 2019, 09:43 AM ISTबॅनरवर जिवंत व्यक्तीच्या फोटोवर कोर्टाची बंदी
तामिळनाडू राज्यातील बॅनर्स, फ्लेक्स बोर्ड्स आणि साइनबोर्ड्सवर कोणत्याही जिवंत व्यक्तीचा फोटोचा वापर होता कामा नये, असा आदेश मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूचे मुख्य सचिव यांना दिला आहे.
Oct 25, 2017, 09:10 PM ISTजनावर खरेदी-विक्री बंदीला पहिला दणका
जनावर खरेदी-विक्री बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पहिला न्यायालयीन दणका बसलाय.
May 30, 2017, 10:40 PM ISTविवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळण्याचा हक्क
सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास, त्याच्या जागी त्याच्या मुलीलाही नोकरी मिळू शकते... यासाठी मुलगी अविवाहीतच असावी अशी काही अट नाही तर विवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळवण्याचा हक्क आहे, असा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय.
May 8, 2015, 07:36 PM ISTव्हीआरएस घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अधिकार नाही
सरकारी कर्मचाऱ्याने स्वत: नोकरी सोडली तर त्याला पेंन्शनचा अधिकार असणार नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.
Apr 28, 2015, 07:17 PM ISTअठराव्या वर्षीच मुली लग्नासाठी कशा सज्ञान होऊ शकतात? - हायकोर्ट
मद्रास हायकोर्टानं मुलींच्या लग्नसाठी असणारी कमीत कमी 18 वर्षांच्या वयोमर्यादेवर पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिलाय.
Oct 9, 2014, 04:16 PM ISTआज होणार `विश्वरुपम`चा फैसला...
कमल हसनचा बहुचर्चित चित्रपट `विश्वरुपम` तमिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार की नाही? याबाबत मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी आज होणार आहे.
Jan 29, 2013, 09:28 AM IST