madha

Solapur Sharad Pawar To Contest From Madha Loksabha Seat PT3M9S

सोलापूर | काय आहेत माढा मतदारसंघातील गणिते?

सोलापूर | काय आहेत माढा मतदारसंघातील गणिते?

Feb 14, 2019, 02:15 PM IST

माढामधील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास, पवारांच्या उमेदवारीवर जनता नाराज?

शरद पवार माढातूनच लोकसभेवर निवडून गेले होते. पण सामान्य शेतकऱ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.

Feb 12, 2019, 05:44 PM IST

'शरद पवार हेच माढातील उमेदवार'

निवडणूक लढणार असतील तर, शेकापचाही पाठिंबा 

Feb 9, 2019, 04:51 PM IST

मी माढ्यातून निवडणूक लढवावी अशी पक्षातील नेत्यांची इच्छा - शरद पवार

मी माढ्यामधून निवडणूक लढवावी, अशी पक्षातील नेत्यांची मागणी आहे. पण मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही.

Feb 8, 2019, 04:29 PM IST
 Jitendra Awhad On The Possibility Of Contesting Elections From Sharad Pawar In Madha PT48S

पुणे | पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमधील बैठकीकडे लक्ष

पुणे | पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमधील बैठकीकडे लक्ष
Jitendra Awhad On The Possibility Of Contesting Elections From Sharad Pawar In Madha

Feb 8, 2019, 04:10 PM IST
sharad pawar may contest loksabha election 2019 from madha PT6M

शरद पवार पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून लढण्याची शक्यता

शरद पवार पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून लढण्याची शक्यता

Feb 8, 2019, 01:15 PM IST

माढा मतदारसंघातून पुन्हा एकदा शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे.

Feb 8, 2019, 12:54 PM IST

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पवारांचा मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा थेट आरोप

सध्याच्या मोदीं सरकारमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होत असावा, असा संशय राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलाय.

Dec 31, 2016, 07:18 PM IST

सोलापूर, माढा मतदार संघात `अजब गोंधळ`

माढाचे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडीओ क्लिप आर आर पाटील यांनी सांगलीत पत्रकारांना ऐकवली. तर सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ विधानसभा निवडणूक अधिका-यांनं निवडणूकीच्या प्रशिक्षण शिबिरात दारु पीऊन गोंधळ घातला.

Apr 16, 2014, 09:22 AM IST

दोघांचे भांडण... `आरपीआय`ला लाभ?

माढाच्या जागेवरून महायुतीत बेबनाव निर्माण झालाय. माढाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दिल्यामुळं महादेव जानकर नाराज झाल्याचंही म्हटलं जातंय. यातच, रामदास आठवलेंनी या दोघांच्या भांडणाचा लाभ उठवण्याचं ठरवलंय.

Feb 16, 2014, 05:55 PM IST