madha

माढा, अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी; संजय काकडे यांच्या पोस्टमुळे खळबळ

पुण्यातही भाजप उमेदवाराविरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळली आहे. मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर संजय काकडे नाराज झाले आहेत. समजूत काढण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी भेट घेतली. 

Mar 27, 2024, 11:01 PM IST

Madha Loksabha : माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है', मोहिते पाटलांचा भाजपशी पंगा; लोकसभा लढवणारच..!

Madha Loksabha Election 2024 : मोहिते पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता हायप्रोफाईल सीट असलेल्या माढ्याचं समीकरण बदललं आहे. शरद पवार यांनी पुन्हा मोहिते पाटलांना हातीशी धरल्याने आता माढ्यात भाजपचा कस लागणार आहे.

Mar 27, 2024, 03:49 PM IST

माढ्यातल्या अजित पवारांच्या सभेत गोंधळ, मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा देण्यता आला आहे. याचा फटाका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसला आहे. सोलापूरमधल्या माढ्यात अजित पवार यांच्या सभेत मराटा आंदोलकांनी काळा झेंडे दाखवले

Oct 23, 2023, 01:39 PM IST
Madha  strong opposition Are now friends and start Preparation For Upcoming Election PT1M7S

Madha | कट्टर विरोधक एकत्र, शिंदे - निंबाळकर वाद मिटला?

Madha strong opposition Are now friends and start Preparation For Upcoming Election

Aug 28, 2023, 12:25 PM IST