machines

मिरजेतील कचरा वर्गीकरणाची लाखो रुपयांची सेग्रीगेटर मशीन बंद

मिरजेतील बेडग रस्त्यांवर कचरा वर्गीकरणासाठी बसविलेल्या दोन्ही सेग्रीगेटर मशीन बंद अवस्थेत आहेत. 

Jun 14, 2019, 05:22 PM IST

आरबीआयला मिळेना ५०० - १००० च्या नोटा मोजण्याची मशीन

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या? या प्रश्नावर आरबीआयकडून किंवा सरकारकडून अद्यापही उत्तर मिळालेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नागरिकांना कदाचित आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Jul 28, 2017, 04:20 PM IST

देशभरातील एक तृतीयांश एटीएम खराब : रिझर्व बँक

रिझर्व बँकेने दिलेल्या अहवालानुसार, देशातील वेगवेगळ्या बँकांच्या देशभरातील एटीएमपैकी एक तृतीयांश एटीएम नादुरुस्त आहेत, रिझर्व बँकेने देशातील वेगवेगळ्या शहरातील तब्बल ४ हजार एटीएमची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष दिला आहे.

May 26, 2016, 04:52 PM IST

यांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड

आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अशा प्रकारच्या यंत्र परवडणारी नसली, तरी मजूर टंचाईची समस्या पाहता शेतकरी गटांना किंवा गावपातळीवर यंत्रांची गरज उद्या भासणारच आहे.

Dec 2, 2011, 02:36 PM IST