luka chupi

...म्हणून 'लुका छुपी'नंतर कार्तिक-क्रितीमध्ये मतभेद

 बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनन 'लुका छुपी' चित्रपटाच्या माध्यमातून चांगलेच प्रसिद्धीझोतात आले होते. 

Jul 19, 2019, 01:30 PM IST

'लुका छिपी' सिनेमाचा गल्ला वाढता वाढता वाढे...

27 कोटींच्या बजेट मध्ये तयार झालेल्या सिनमाने बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा गल्ला पार केला आहे.

Mar 5, 2019, 04:33 PM IST

video : आई सोबत 'दिल चोरी' गाण्यावर कार्तिकने धरला ताल

'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाला आहे. कार्तिकच्या या व्हिडीओला १३ लाखांपेक्षा अधीक चाहत्यांनी पाहिला आहे. 

Feb 25, 2019, 06:29 PM IST

'कोका कोला' गाण्यावर थिरकताना 'या' मुलींचा व्हिडिओ व्हायरल

इंटरनेटवर 'कोका कोला' गाण्यावर थिरकणाऱ्या मुलींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

Feb 11, 2019, 01:27 PM IST

'लुका छुपी' सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित

अनेक हिट गाण्यांची मेजवानी असलेले हे गाणे गायक टोनी कक्कर आणि गायक नेहा कक्कर या भावंडांनी गायले आहे. 

Feb 4, 2019, 03:29 PM IST