लग्नसराईच्या दिवसांतही सोन्याच्या किंमती ढासळल्या...
सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळालीय. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सराफा बाजारात आज सोन्याची किंमत १०० रुपयांनी घसरून दोन आठवड्यांचा सर्वात खालच्या स्तरावर दाखल झालीय. सध्या, सोन्याची किंमत २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचलीय.
May 27, 2015, 06:33 PM ISTसोन्यानं गाठला गेल्या तीन महिन्यांतील निच्चांक
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठ्या घसरणीची नोंद झालीय. सेन्सेक्स 54.53 अंकांनी घसरून 27,265.32 वर तर निफ्टी 20.95 अंकांनी घसरूण 81,152.95 वर बंद झाला.
Sep 10, 2014, 11:19 AM ISTसुवर्ण संधी! स्पाइस जेटकडून विमान प्रवासाची खास ऑफर
सणासुदीच्या हंगामात फिरायला जाण्याचा विचार करत आहात. तर मग तुमच्यासाठी स्पाइसजेटनं एक चांगली ऑफर आणली आहे. स्पाइसजेटनं प्रवासासाठी आता कमीत कमी भाडं १,८८८ रूपये ठेवलंय.
Aug 25, 2014, 02:14 PM ISTअर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग?
देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्याचवेळी काय स्वस्त आणि काय महाग असेल, यावर एक नजर.
Jul 10, 2014, 01:16 PM ISTयामाहाच्या 'स्मॉल बाईक'ची बाजारात एकच चर्चा...
जपानी कंपनी 'यामाहा' लवकरच सर्वात कमी किंमतीची बाईक आपल्या समोर सादर करणार असल्याचं समजतंय.
Jul 2, 2014, 08:13 PM ISTसोनी एक्सपीरियाचे कमी बजेटचे दोन स्मार्टफोन
आजकाल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वस्तातील स्वस्त वस्तू बाजारात आणण्याची जणू काही स्पर्धेचं सुरू आहे. यास्पर्धेत उतरण्यासाठी जपान कंपनी सोनीने एक नव्हे तर दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.
Mar 8, 2014, 04:43 PM ISTम्हाडा आता `सर्वसामान्यांसाठी` उरलं नाही!
म्हाडाच्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहचल्या आहेत. त्यातच घरांच्या किंमती कमी करण्याचं सोडून आता म्हाडानं उत्पन्न गटाच्या मर्यादेत बदल करून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय.
Sep 24, 2013, 08:34 AM IST