love affair

 PARBHANI LADY MURDER IN SUGARCANE FARM PT33S

परभणी । लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून

हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापिकेला जिवंत जाळून ठार केल्याची घटना घडली असतांना परभणी जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडलाय. लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा निर्घृन खून केल्याची घटना मानवत तालुक्यातील रामपुरी शिवारात घडली. ही महिला ऊसतोड करणाऱ्या कामगारांच्या टोळीतली आहे. ती हरवल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. मात्र तिचा मृतदेह सापडला. या महिलेचे विवाहाआधीचे प्रेमसंबंध होते. लग्नानंतर तिनं प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास नकार दिला म्हणून संजय ऊर्फ पप्पू रमेश जोंधळे याने तिचा शेतात खून केला.

Feb 11, 2020, 11:05 PM IST

धक्कादायक, लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या

 लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा निर्घृन खून केल्याची घटना उघड झाली आहे.

Feb 11, 2020, 07:41 PM IST
Pune Boy Killed Girl In Love Affair PT2M

पुणे | संशयावरुन प्रेयसीची हत्या, प्रियकर फरार

Pune Boy Killed Girl In Love Affair
संशयावरुन प्रेयसीची हत्या, प्रियकर फरार

Jun 12, 2019, 09:20 PM IST

प्रेम प्रकरणातून शालिमार एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा

सर्व प्रकरणाचा अखेरीस छडा लागला.

Jun 7, 2019, 07:32 PM IST

यवतमाळमध्ये प्रेमप्रकरणातून युवकाची हत्या

 प्रेमप्रकरणातून एका युवकाच्या खुनामुळे तणावाची स्थिती

Jun 3, 2019, 08:03 PM IST

प्रेमप्रकरणात मुलीचा जन्म, साई मंदिरात दिले सोडून

नऊ महिन्यांच्या बाळाला शिर्डी येथे साई मंदिरात सोडून पोबारा करणारी माता अखेर सापडली आहे.  

Jun 2, 2019, 06:13 PM IST

प्रेमप्रकरणाच्या रागातून आईनेच केली मुलीची हत्या

पोलिसांत जाऊन स्वत:च दिली गुन्ह्याची कबुली 

May 14, 2019, 02:36 PM IST

हा किसिंग सीन करताना सर्व काही विसरले दीपवीर

क्रू मेंबरने केला खुलासा 

Nov 14, 2018, 04:45 PM IST
PT2M20S

नाशिक | अनैतिक प्रेमसंबंधात नातीचा निष्पाप बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 6, 2018, 06:01 PM IST

प्रेमात मदत करणं पडलं महागात

धक्कादायक! 

Jun 16, 2018, 02:36 PM IST

नागपूर | जुन्या प्रेम प्रकरणातील वादातून विवाहीत महिलेची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 11:33 PM IST

व्हॅलेंटाईन डे दिवशीच प्रेमकरणातून तरूणाची हत्या?

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील बीबी येथील २२ वर्षीय तरुणाचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Feb 14, 2018, 10:54 PM IST

धुळ्यात प्रेम प्रकरणातून मारहाणीतून तरुणाचा मृत्यू

 प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने संतप्त संघटनानी धुळ्यात धरणे आंदोलन केले. 

Sep 22, 2016, 07:59 PM IST

पीएसआयवर तरूणीला जाळून मारल्याचा आरोप

एका पीएसआयने तरूणीला जाळून मारल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून पीएसआयने तरुणाची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. वाशिममध्ये २ महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृतदेहामागे पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sep 12, 2016, 02:55 PM IST