lotus business park

लोटस बिझनेस पार्क आग प्रकरणी एफआयआर

अंधेरीतल्या लोटस बिझनेस पार्कला लागलेल्या आगीप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलानं केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अखेर एफआयआर दाखल केलाय. 

Jul 23, 2014, 02:13 PM IST

नितीन यांचं नविन घर सजवायचं राहून गेलं

अंधेरीत लोटस पार्कची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना अग्निशमन दलाचा एक जवान शहीद झालाय. नितीन इवलेकर असं त्यांच नाव असून ते बोरिवली फायर स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:चं घर घेतलं. त्या घरात ते राहायलाही गेले. मात्र, घर सजवायची इच्छा अधुरीच राहिली.

Jul 19, 2014, 08:36 AM IST

मदत वेळेवर न पोहचल्याने आग विझवताना जवानाचा मृत्यू

अंधेरीतील लिंक रोड येथील लोटस बिझनेस पार्क इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना कर्तव्यावर असणाऱ्या एका जवानाचा मृत्यू झाला.  

Jul 18, 2014, 03:57 PM IST

अंधेरीतील इमारत आगीत एका जवानाचा मृत्यू

अंधेरी येथील लिंग रोडवर लोटस बिझनेस पार्कमध्ये 21 व्या मजल्यावर भीषण आग लागली ही आग जोरदार वाऱ्यामुळे अधिक भडकली आहे. तर अग्निशमन दलाचे काही जवान इमारतीत अडकले होते. त्यांना हेलिकॉप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. मात्र, अडकलेल्या एका जवानाचा मृत्यू झाला. आणखी काही अडल्याची भीती व्यक्त होत आहे.

Jul 18, 2014, 12:12 PM IST