loss

नोटाबंदीचा भारताच्या शिखर बँकेलाच फटका

नोटाबंदीच्या निर्णयाचा रिझर्व्ह बँकेला जोरदार फटका बसल्याचं पुढे येतंय.

Aug 11, 2017, 10:07 PM IST

'...तरी विचारांची लढाई सुरुच राहिल'

रामनाथ कोविंद हे भारताचे चौदावे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएनं उमेदवारी दिलेले रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

Jul 20, 2017, 11:14 PM IST

यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर

वादळी वा-यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे यवतमाळ कहर माजला आहे. या पावसाचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. या पावसानं फळबागा उद्धवस्थ झाल्या आहेत. दारव्हा तालुक्यातल्या दत्तापूर निळोणामध्ये प्रवीण गायकी यांची 2 एकरावरची केळीची बाग पूर्णत: उद्धवस्थ झाली आहे.

Jun 11, 2017, 04:30 PM IST

शिखर धवनचं शतक पाण्यात, श्रीलंकेकडून भारताचा ७ विकेटनं पराभव

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताचा ७ विकेटनं पराभव केला आहे

Jun 8, 2017, 11:19 PM IST

विराटची एकाकी झुंज, आरसीबीची हाराकिरी सुरूच

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीची हाराकिरी सुरुच आहे.

Apr 29, 2017, 09:18 PM IST

फुकट सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओला २२.५ कोटींचं नुकसान

फुकटामध्ये सेवा देणाऱ्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला मागच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल २२.५ कोटींचं नुकसान झालं आहे. 

Apr 25, 2017, 07:23 PM IST

२५० किलो वजन घटवणारी इमान आता अशी दिसते

इजिप्तवरून आपलं वजन प्रमाणात आणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमाननं आपलं वजन २५० किलोनं कमी झालं.

Apr 20, 2017, 08:48 PM IST

मेडीकलच्या मराठी विद्यार्थ्यांना बसणार फटका

राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळे राज्यातल्या मराठी विद्यार्थ्यांना मेडीकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अॅडमिशन मिळणं कठीण होणार आहे. यंदा पोस्ट ग्रँज्यूएशनचे सर्व प्रवेश हे नीट अंतर्गत होत असल्यामुळं इतर राज्यांनी यातून पळवाट काढत अभिमत विद्यापीठांमध्ये राज्यातील मुलांसाठी कोटा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू महाराष्ट्र सरकारने असा कोणताही निर्णय न घेतल्यामुळं भूमिपुत्रांवर अन्याय होतोय. त्याविरोधात आता वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सेना, मनसेला या प्रकरणी लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.

Apr 20, 2017, 03:08 PM IST