पंतप्रधान मोदींनी द्वारकाला अर्पण केलेल्या मोर पखांचं श्रीकृष्णाशी नातं काय?
PM Modi Dwarka : पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, जेव्हा ते समुद्राच्या खोलवर गेले तेव्हा त्यांना देवत्वाचा अनुभव आला. त्यांनी श्रीकृष्णाला आवडती वस्तू मोर पख अर्पण केलं. तुम्हाला श्रीकृष्ण आणि मोर पखांचं नातं माहिती आहे का?
Feb 25, 2024, 05:31 PM IST'भगवान श्री कृष्ण आम्हाला जावयाप्रमाणे, कारण...'; जाहीर भाषणात मुख्यमंत्र्यांचं विधान
Lord Krishna Is Our Son In Law: गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये जाहीर भाषण देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे.
Dec 23, 2023, 04:00 PM ISTDiwali 2023: भगवान श्रीकृष्णाच्या 16 हजार बायका अन् छोटी दिवाळीचं कनेक्शन काय?
What is Chhoti Diwali : नरकासुर नावाचा राक्षस कचाट्यातून वाचलेल्या मुलींना समाजात आदर आणि मान्यता मिळावी म्हणून भगवान श्रीकृष्णाने सर्व स्त्रियांना आपली पत्नी मानलं. मात्र, नरकासुरच्या आईने एक सण साजरा केला.
Nov 4, 2023, 11:19 PM ISTInteresting Facts : अर्जुनाने बहिणीशी लग्न का केलं?
Interesting Facts : महाभारतातील पात्र आणि कथेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. महाभारत कथेनुसार अर्जुनाने द्रौपदीनंतर सुभद्राशी लग्न केलं होतं. सुभद्रा ही अर्जुनाची बहीण होती मग हे लग्न कसं झालं. चला याबद्दल जाणून घेऊयात.
Oct 13, 2023, 06:04 PM ISTRadha Ashtami 2023 : आज राधा अष्टमीला 3 शुभ योग! जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Radha Ashtami 2023 : आज राधा अष्टमी उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या तीन शुभ योग जुळून आले आहेत.
Sep 23, 2023, 07:31 AM ISTप्रेम म्हणजे काय? खरं प्रेम कोणतं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात...
Janmashtami : कृष्ण हा परमात्मा, परम सत्य आणि शाश्वत स्व... कृष्ण हे प्रेम आणि करुणेचे मूर्त स्वरूप, सर्व ज्ञान आणि बुद्धीचा स्रोत...
Sep 7, 2023, 12:46 AM ISTकेवळ 17 वर्षाच्या अभिनेत्रीने साकारली 'यशोदा मैय्या'!
17 वर्षाच्या अभिनेत्रीने साकारली यशोदा मैय्या.
Sep 6, 2023, 02:27 PM ISTश्रीकृष्णाच्या आडवडीच्या पंचामृताचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?
पंचामृतचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.
Sep 6, 2023, 01:26 PM ISTजन्माष्टमीसाठी सुंदर आणि सोप्या सजावाटीच्या आयडियाज
जर तुम्ही जन्माष्टमीसाठी तुमचे घर सजवण्याचे मार्ग शोधत असाल, तर या शुभ प्रसंगाचा उत्सवासाठी या आकर्षक आयडियाज जाणून घ्या जन्माष्टमीच्या या गृहसजावटीच्या कल्पनांचा अंतर्भाव केल्याने तुमची राहण्याची जागा केवळ उत्सवाच्या भावनेने भरून निघणार नाही तर तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी हा शुभ सोहळा साजरा करण्यासाठी एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण तयार होईल.
Sep 6, 2023, 12:54 PM ISTदहीहंडीचा थरार अनुभवायचा असेल तर मुंबईतील 'या' दहिहंड्या Miss करु नका
मुंबईत दहीहांडी उत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमिवर मुंबईतील या दहीहंड्या बघायला चुकवू नका.
Sep 6, 2023, 12:29 PM ISTतुमच्या राशीनुसार करा बालगोपाळाचा श्रृंगार, आर्थिक संकट होईल दूर
#KrishnaJanmashtami : आज देशभरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आज राशीनुसार कान्हाची सजावट केल्याने भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वाद मिळतो आणि तुमच्यावरील संकट नाहीसे होतात.
Sep 6, 2023, 09:37 AM ISTWednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा 'हा' उपाय, जीवनात होईल मोठा बदल
Radha Chalisa and Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाची पूजेला आज खूप महत्त्व आहे. बुधवार हा श्रीकृष्णाचा दिवस समजला जातो. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखांचा अंत होतो.
Jun 21, 2023, 09:15 AM ISTYashoda Jayanti 2023 : संतान प्राप्तीसाठी यशोदा जयंती खास; तारीख, शुभ वेळ आणि महत्त्वं जाणून घ्या
Yashoda Jayanti 2023 : यशोदा जयंती फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या सहाव्या दिवशी ही साजरी करण्यात येते. महिलांच्या दृष्टीने या दिवसाला खास महत्त्वं आहे.
Feb 11, 2023, 06:53 AM ISTShani Dev: 'या' देवांची भक्ती करणाऱ्या जातकांवर शनिदेवांची असते कृपा
Shani Dev Krupa: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं वेगळं असं स्थान आहे. शनिदेवांचा प्रभाव म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि साडेसाती, अडीचकी आणि महादशा-अंतर्दशा यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेवांना ग्रहमंडळात न्यायाधीशांचा दर्जा दिला गेला आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार शनिदेव फळ देतात. पण ज्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा असते त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही.
Dec 9, 2022, 12:41 PM ISTMahabharat: दानशूर कर्णाचं 'या' ठिकाणी झाले अंत्यसंस्कार, वडाच्या झाडाबाबत आजही आश्चर्य
महाभारत या पौराणिक कथेबाबत तुम्ही ऐकलं, वाचलं असेलच. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबत कायमच कुतुहूल वाटते. प्रत्येक पात्राची स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे. यापैकी कर्ण हे पात्र कायमच स्मरणात राहणारं आहे. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो. त्यासोबत शौर्य, वचन आणि मित्रता यातही मागे नव्हता. महाभारत युद्ध सुरु झाल्यानंतर 17 व्या दिवशी दानशूर कर्णाचा मृत्यू झाला.
Nov 30, 2022, 06:48 PM IST