lonikand bus accident

अष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या खासगी बसला मोठा अपघात

 Bus Accident : पुणे - अहमदनगर महामार्गावर एका खासगी बसला अपघात झाला आहे. ही बस अष्टविनायक यात्रेसाठी निघाली होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपतात जखमी झालेल्या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

May 21, 2023, 10:57 AM IST