विम्बल्डनचा दुहेरी चाँद : मार्टिना हिंगीसच्या साथीने लिअँडर, सानिया विजेते
भारतीयांसाठी यंदाची विम्बल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली. महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले.
Jul 13, 2015, 08:35 AM ISTब्रिटनमध्ये कँसर रूग्णाचं हॉस्पिटलच्या बेडवरच लग्न, 3 दिवसानंतर मृत्यू
बर्मिंघमच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये सोळा वर्षांच्या ओमार अल शेखला डॉक्टरांनी मार्चमध्ये अचानक सांगितलं की त्याच्याकडे आयुष्यातील शेवटचे काही क्षण उरलेत. त्याला कँसरचे निदान झाले होते आणि तोही एवढा वाढला होता की डॉक्टरांनाही काही शक्य नव्हते. यावेळी ओमारने मृत्यूपूर्वी त्याच्या शाळेपासूनची मैत्रीण एमीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली.
Jun 28, 2015, 12:02 PM ISTप्रियांका-रॉबर्टची घेतली लंडनमध्ये भेट; ललित मोदीच्या ट्विटनं काँग्रेस अडचणीत
आयपीएलचा माजी कमिशनर ललित मोदीला मदत पोहचवल्या प्रकरणी विरोधी पक्षानं भाजपला चांगलंच धारेवर धरलं. पण, आता या वादात गांधी कुटुंबीयांचंही नावं पुढे येत आहेत.
Jun 26, 2015, 12:00 PM ISTललित मोदी भेटीनं मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत
वादग्रस्त ललित मोदी यांच्यावरून राजकारण ढवळत असताना मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हेही लंडन इथं जुलै २०१४ मध्ये ललित मोदींना भेटल्याची बाब उजेडात आल्यानं अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) भुवय्या उंचावल्या आहेत. ईडी ललित मोदी यांच्याविरुद्ध १६ गुन्ह्यांप्रकरणी चौकशी करीत असताना मारिया-ललित भेटीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
Jun 21, 2015, 01:15 PM ISTलंडनच्या शाळेत मिनी स्कर्टला बंदी
लंडनमधील एका मुलींच्या शाळेत मिनी स्कर्ट घालून येण्यास बंदी लावण्यात आली आहे. विद्यार्थीनींचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित व्हावे, ही बंदी असल्याचं सेटं मार्गारेट शाळेने यासाठी त्यांनी व्यवस्थित कपडे घालावेत आणि कमीत कमी 'मेक-अप' करावा, असे सेंट मार्गारेट या शाळेने म्हटले आहे.
Jun 16, 2015, 04:31 PM IST९९ वर्षांची नवरी नटली, १०३ वर्षांच्या वराची जोडी जमली
मानवाला नेहमी काही तरी वेगळ करण्याची इच्छा असते. असे काही तरी वेगळ करण्यासाठी ब्रिटनमध्ये १०३ वर्षांचा वर आणि ९९ वर्षांची वधू शनिवारी विवाहबद्ध झाले आहेत.
Jun 15, 2015, 05:21 PM ISTसावधान! नीट वापरा फेसबूक, जाऊ शकते नोकरी
फेसबूकवर मित्र बनवले जातात, नाती बनतात-बिघडतात, नवीन संधी मिळतात, देश आणि विदेशातील माहिती मिळते, मात्र हे माहीत आहे का फेसबूकमुळे नोकरीही जाऊ शकते.
May 7, 2015, 07:53 PM ISTब्रिटनमध्ये आज मतदान, निवडणुकीकडे लक्ष
जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या ब्रिटन अर्थात युनायटेड किंगडममध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होतेय.. 30 मार्चला विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला.. त्यानंतर नव्या कायद्यानुसार या निवडणुका होतायत.
May 7, 2015, 10:28 AM ISTडॉ. बाबासाहेब यांचे लंडनमधील घर सरकारने केले खरेदी
ऐतिहासिक वारसा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाबासाहेब ज्या घरात वास्तव्याला होते ते घर महाराष्ट्र राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे.
Apr 30, 2015, 12:50 PM IST'मादाम तुसा'मध्ये कतरिनाचाही मेणाचा पुतळा
अनेक भारतीय तरुणांच्या ह्रदयात स्थान मिळवलेली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आता लंडनच्या मादाम तुसा संग्रहालयात आपलं स्थान निश्चित केलंय. लंडनच्या मदाम तुसा म्यूझिअममध्ये कतरिनाचा मेणाचा पुतळा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलाय.
Mar 29, 2015, 12:04 AM ISTलंडनमध्ये महात्मा गांधी यांचा पुतळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 06:01 PM IST'बीबीसी'कडून लंडनमध्ये 'निर्भया'वरील डॉक्युमेंट्रीचं प्रसारण
'बीबीसी'ने दिल्लीतील निर्भयावरील बलात्कारावर तयार करण्यात आलेली इंडियाज डॉटर ही डॉक्युमेंट्री प्रसारीत केली आहे. ही डॉक्युमेंट्री प्रसारीत करू नये, असा इशारा भारत सरकारने दिल्यानंतरही बीबीसीने आज लंडनमध्ये या डॉक्युमेंट्रीचं प्रसारण केलं.
Mar 5, 2015, 12:42 PM ISTआनंदाची बातमी: आता ट्विटरवरून शोधा नोकरी!
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरत रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. एका ट्विटर सर्वेक्षणानुसार, ब्रिटनमध्ये ७७ टक्के ट्विटर ग्राहकांचं म्हणणं आहे की, या प्लॅटफॉर्मवरून त्यांना रोजगार शोधण्याची संधी मिळावी.
Feb 25, 2015, 06:45 PM ISTलंडनमधल्या बाबासाहेबांच्या घरासाठी 41 कोटींना मंजुरी
लंडनमध्ये शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहत होते, ती वास्तू विकत घेण्यासाठी 41 कोटी रुपयांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय.
Feb 3, 2015, 03:23 PM ISTआंबेडकरांच्या लंडनमधल्या घरासाठी राज्य सरकार मोजणार ३५ कोटी!
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनमधल्या ज्या घरात वास्तव्य करत होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार असल्याचं समजतंय. खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिलीय.
Jan 24, 2015, 07:38 PM IST