'तुम्ही दत्तक आहात की नाही याचं उत्तर द्या'; संजय मंडलिकांचा माफी मागण्यास नकार
Sanjay Mandlik : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केल्याने नवा वाद उफाळून आलाय. या विधानानंतरही संजय मंडलिक हे आपल्या विधानावर ठाम आहेत.
Apr 12, 2024, 07:47 AM ISTमविआचा माढाचा उमेदवार अखेर ठरला! धैर्यशील मोहिते पाटील पवार गटाकडून मैदानात
LokSabha Election Dhairyasheel Mohite Patil will fight from Madha on NCP Ticket
Apr 11, 2024, 09:05 PM ISTसामान्य माणसाला राज ठाकरे समजले नाहीत, शरद पवारांचा टोला
LokSabha Election Sharad Pawar Tease Raj Thackeray over Support to Narendra Modi
Apr 11, 2024, 09:00 PM ISTशाहूंच्या नाही तर मग काय मोदींच्या गादीचा मान राखायचा का? संजय राऊत संतापले
LokSabha Election Sanjay Raut Reaction On Sanjay Mandlik Statement over Shahu Maharaj
Apr 11, 2024, 08:55 PM ISTमहायुतीचा तिढा सुटला, शिवसेना नेते संजय शिरसाट यांची माहिती
Shiv Sena leader Sanjay Shirsat informed that the rift in the Grand Alliance has been resolved
Apr 11, 2024, 06:55 PM ISTमहायुतीचं जागावाटप अडलं? 'या' 9 जागांचा महातिढा सुटता सुटेना... शिवसेना-भाजपात कुस्ती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही. तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी स्थिती सध्या महायुतीची झालीय.. जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसतेय.
Apr 11, 2024, 06:36 PM ISTराज ठाकरे तुम्हाला किती कळले? शरद पवारांचं उत्तर ऐकून पिकला एकच हशा, म्हणाले 'गेल्या 15 वर्षात...'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.
Apr 11, 2024, 06:13 PM IST
'शाहू महाराज खरे वारसदार नाहीत,' संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया, 'दत्तक...'
LokSabha Election: आताचे महाराज (शाहू महाराज) खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी केलं असून त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 11, 2024, 05:41 PM IST
VIDEO | शिरुरमध्ये अमोल कोल्हेंचा महायुतीला मोठा धक्का; वळसेंचे विश्वासू पवारांच्या भेटीला
Amol Kolhe Major Setback To Mahayuti At Shirur Lok Sabha Constituency
Apr 11, 2024, 03:55 PM IST'आताचे महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आहेत', संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान
आताचे महाराज खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीने कोल्हापुरातून उमेदवारी दिलेले शाहू महाराज यांच्यावर निशाणा साधला आहे.
Apr 11, 2024, 03:25 PM IST
VIDEO | उत्तर भारतीयांच्या मतांसाठी भाजपचं योगी कार्ड; मुंबईत प्रचारसभांचा धडाका
BJP Play Yogi Card To Attract North Indians In Maharashtra And Mumbai
Apr 11, 2024, 03:10 PM IST'नाना पटोले किती बैठकीला होते तपासा'; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराजी
Varsha Gaikwad News: महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपावर काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जो जिंकणार आहे त्याला तिकीट द्यायला हवं होतं असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Apr 11, 2024, 02:39 PM ISTLoksabha Election | महायुतीसंदर्भात अजित पवार स्पष्टच बोलले; बारामतीचा उल्लेख करत म्हणाले...
Loksabha Election DCM Ajit Pawar On No Dispute In Mahayuti For Seats Sharing
Apr 11, 2024, 01:05 PM ISTकोण आहेत श्रीराम पाटील? फेब्रुवारीपर्यंत भाजप, एप्रिलमध्ये शरद पवार गट आणि आता रावेरमधून उमेदवारी
Loksabha Election 2024 : श्रीराम पाटील यांना उमेदवारी नेमकी कशी मिळाली. शरद पवार गटात येण्यामागचा त्यांचा मुख्य हेतू नेमका कोणता? पाहा सविस्तर वृत्त..
Apr 11, 2024, 08:12 AM IST
Loksabha 2024: किरण सामंतांना मुख्यमंत्र्याकडून बोलावणं
Calling Kiran Samant from Chief Minister Loksabha 2024
Apr 10, 2024, 08:50 PM IST