Loksabha 2024: भावना गवळींची मनधरणी करण्याचा सामंतांकडून प्रयत्न
uday samant trying to Convince bhavna gavli about loksabha election
Apr 10, 2024, 08:15 PM ISTMadha Loksabha 2024: माढा येथे शेतकऱ्यानं चंद्रकांत पाटलांना विचारला जाब
At Madha, the farmer should ask Chandrakant Patil
Apr 10, 2024, 07:30 PM ISTLoksabha Election | शरद पवार गटाकडून उमेदवारांची पुढील यादी जाहीर; साताऱ्यातून कोणाला संधी?
Loksabha Election sharad pawar group candidates list
Apr 10, 2024, 04:15 PM ISTLoksabha Election | मीठाचा खडा पडला तर... किरण सामंत यांचं WhatsApp स्टेटस चर्चेत
Loksabha Election Shiv Sena Kiran Samant Social Media Status In Controversy
Apr 10, 2024, 04:10 PM ISTLokSabha: '...तर कोणाच्या बापाला ऐकणार नाही', किरण सामंत यांचं WhatsApp स्टेटस चर्चेत; नारायण राणेंना इशारा?
LokSabha Election: रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg) मतदारसंघावरुन शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच सुरु असताना किरण सामंत (Kiran Samant) यांच्या व्हॉट्सअप (WhatsApp) स्टेटसमुळे चर्चा रंगली आहे. किरण सामंत यांनी व्हॉट्सअपला अजित पवारांच्या (Ajit Pawar) भाषणातील एक क्लिप शेअऱ केली आहे.
Apr 10, 2024, 12:26 PM IST
Loksabha Election 2024 : ...म्हणून राज ठाकरे महायुतीत? सुषमा अंधारेंनी टीका करत स्पष्टच सांगितली राजकीय समीकरणं
Loksabha Election 2024 : महायुतीच्या 'त्या' कृतीवर सुषमा अंधारेंची जळजळीत टीका. शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यानंतर अंधारेंचं मोठं वक्तव्य...
Apr 10, 2024, 11:27 AM IST
Maharastra Politics : 'वाघाची शेळी झाली, दिल्ली दरबारी गेले अन्...', विरोधकांची राज ठाकरेंच्या भूमिकेवर सडकून टीका
MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava : राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.
Apr 10, 2024, 12:18 AM ISTRajThackeray | 'लोकसभा लढवणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागा' राज ठाकरे यांची घोषणा
Gudhipadva Melava MNS Chief Raj Thackeray on Loksabha Election
Apr 9, 2024, 09:45 PM ISTमुंबईच्या शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा
MNS's Gudi Padwa gathering at Mumbai's Shivaji Park
Apr 9, 2024, 06:40 PM IST'धमक्या देणाऱ्यांना सरळ करा', म्हणणाऱ्या शरद पवारांना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले 'जर मी धमकी दिली असेल...'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून (Ajit Pawar) मतदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. जाहीर सभेत त्यांनी धमकीचा मजकूर लिहिलेली चिठ्ठीच वाचून दाखवली.
Apr 9, 2024, 04:56 PM IST
'मोदी उद्धव ठाकरेंना घाबरतात, म्हणूनच..'; राऊतांचा दावा! म्हणाले, 'ज्यापद्धतीने ते लटपटत..'
Sanjay Raut On PM Modi Vs Uddhav Thackeray: सोमवारी चंद्रपूर येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकली सेना म्हणत उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला होता. याचसंदर्भातील प्रश्नावरुन राऊतांनी लगावला टोला.
Apr 9, 2024, 01:23 PM ISTनेत्यांकडून जागावाटप पण कार्यकर्ते एकजूट दाखवणार? उद्धव स्पष्टच म्हणाले, 'आपण कशासाठी आणि..'
Uddhav Thackeray On Maha Vikas Aghadi Party Workers: महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी आज घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जागावाटापाची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
Apr 9, 2024, 12:31 PM ISTराज ठाकरेंची मनसे महायुतीसोबत? प्रश्न ऐकताच राऊतांचं 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांना...'
Sanjay Raut On Raj Thackeray MNS Alliance With Mahayuti: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता राऊत यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Apr 9, 2024, 11:37 AM IST'7 वर्षात युपीमध्ये एकही दंगल नाही, कारण...'; आदित्यनाथांचा गडकरींच्या सभेत खुलासा
Yogi Adityanath In Nitin Gadkari Rally: विदर्भातील 5 जागांवर 19 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. असं असतानाच सोमवारी योगी आदित्यनाथ या प्रचारसभेत सहभागी झाले.
Apr 9, 2024, 08:30 AM IST'विरोधीपक्षाच्या उमेदवाराला भेटूही नका', अजित पवार असं का म्हणाले? इशारा देत म्हटले, 'गप्पा..'
Loksabha Election 2024 Maval Constituency Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळेस कार्यकर्त्यांना मार्दर्शन करताना त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला न भेटण्याचं आवाहन केलं.
Apr 9, 2024, 07:46 AM IST