प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबा
Loksabha Election: प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
Apr 18, 2024, 11:34 AM ISTLokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघार
भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता.
Apr 18, 2024, 11:20 AM ISTसांगलीत काँग्रेसच्या बंडाचा ठाकरेंना ताप, संजय राऊत म्हणतात..
Special Report sangali loksabha election 2024 Thackeray Vs Congress
Apr 17, 2024, 11:55 PM ISTपहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, कुणाची प्रतिष्ठा पणाला? कुणाला बंडखोरीचा फटका?
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. पाहुया इथं कशी चुरशीची निवडणूक रंगणार?
Apr 17, 2024, 09:13 PM ISTभाजप आमदाराची पत्नी, ठाकरेंच्या प्रचारात... कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली
Loksabha 2024 : कल्याण विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याने चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूकही वाढलीय.
Apr 17, 2024, 07:38 PM ISTVIDEO | जे देणार रोजगार, तेच होणार खासदार, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भोरमध्ये खोचक बॅनर
LokSabha Election 2024 bhor banner photos viral
Apr 17, 2024, 07:35 PM IST'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Apr 17, 2024, 02:20 PM IST'इथं' दडलीयेत मृत्यूची रहस्य! 7 व्या शतकातील रहस्यमयी मंदिरात पोहोचली कंगना; Photo पाहून विचाराल तिथं जायचं कसं?
जिथं विराजमान आहे साक्षात 'यम', कंगना रणौतनं हिमाचलमधील त्याच मंदिराला दिली भेट. प्रचारदौऱ्यादरम्यान कंगना नेमकी कोणत्या ठिकाणी पोहोचली? तुम्हालाही तिथं जायचंय?
Apr 17, 2024, 02:07 PM IST
LokSabha: बारामतीमधून 'शरद पवार'ही मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकच चर्चा
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांचं लक्ष बारामतीकडे असणार आहे. कारण या मतदारसंघात थेट पवार कुटुंबात लढत होणार आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी ननंद-भावजयेत हा सामना होणार आहे.
Apr 17, 2024, 12:44 PM IST
Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?
Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत.
Apr 17, 2024, 10:17 AM IST
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि....
Eknath Khadse Death Threat : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त समोर. धमकी देणाऱ्यां संशयितांमध्ये काही नावं समोर...
Apr 17, 2024, 09:26 AM IST
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर जागेचा तिढा सुटणार? सिंधुदुर्गातून नारायण राणेंना उमेदवारी मिळणार?
Mahayuti Possibly To Announce Ratnagiri Sindhudurg And Sambhajinagar Candidate For LokSabha Constituency
Apr 17, 2024, 08:45 AM ISTठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटकांचं नाव आघाडीवर?
Thane LokSabha Constituency Possibly With Shindes shivsena
Apr 17, 2024, 08:40 AM ISTसांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज
Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
Apr 16, 2024, 07:14 PM ISTसुनंदा पवार शरद पवार पक्षाच्या डमी उमेदवार? बारामतीमधून अर्ज दाखल?
Sunanda Pawar might be dummy candidate from Sharad Pawar NCP in Baramati
Apr 16, 2024, 06:55 PM IST