Loksabha 2024: राहूल नार्वेकरांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
Complaint against Rahul Narvekar for violation of code of conduct Loksabha 2024
Apr 8, 2024, 06:15 PM IST'तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू' लोकसभेच्या तोंडावर नाशिक मध्ये मराठा विरुध्द ओबीसी?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी असा वाद पेटण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. पण मराठा समाजाचा त्यांना विरोध आहे.
Apr 8, 2024, 05:25 PM ISTचक्क सरन्यायाधीशांचे बनावट आधारकार्ड बनवले, सामाजिक कार्यकर्त्याने समोर आणला मोठा घोटाळा
Aadhar Card Misuse: आधारकार्ड पैसे देऊन बनावट बनवले जात असल्याचं समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
Apr 8, 2024, 02:30 PM ISTMumbai News : 'या' माणसानं शरद पवारांचं घर फोडलं, म्हणत जितेंद्र आव्हाडांनी कोणावर केले गंभीर आरोप?
Mumbai News : राजकीय रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला.
Apr 8, 2024, 12:19 PM IST
LokSabha: देवेंद्र फडणवीसच तिन्ही पक्ष चालवतात? CM एकनाथ शिंदे म्हणाले 'दुसरं काही काम....'
LokSabha Election: महायुतीत सहभागी असणारे तिन्ही पक्ष म्हणजेच भाजपा (BJP), शिंदे गट (Shinde Faction) आणि अजित पवार गट (Ajit Pawar Faction) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चालवत आहेत, असा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे.
Apr 8, 2024, 11:51 AM IST
Loksabha Election 2024 : आशिष शेलार बॉलिवूडच्या भाईजानच्या भेटीला; लंच डिप्लोमसीदरम्यान नेमकी कोणती चर्चा?
Loksabha Election 2024 : सलमान खान आणि त्याचे वडील, सलीम खान यांच्याशी भेट घेतल्यानंतर या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याची माहिती खुद्द शेलारांनीच सोशल मीडिया पोस्ट करत दिली.
Apr 8, 2024, 11:17 AM IST
Big News | शरद पवारांनी पक्षाचं नुकसान केलं; कोणी केला खळबळजनक आरोप?
Big News loksabha Election sharad pawar news
Apr 8, 2024, 09:50 AM ISTLoksabha Election 2024 | आज पंतप्रधान महाराष्ट्रात; कोणाच्या प्रचारसभेसाठी लावणार हजेरी?
loksabha election PM Modi First Rally In Maharashtra Chandrapur For Mahayuti
Apr 8, 2024, 09:45 AM ISTVIDEO | सांगलीबाबत काँग्रेस हायकमांडशी चर्चा झाली - संजय राऊत
Sanjay Raut Claims had discussion with Congress High Command on Sangli constituency
Apr 7, 2024, 07:50 PM ISTLokSabha: 'आधी हट्ट सोडा, गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही फक्त...', प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला
LokSabha Election: राहुल गांधी (Rahull Gandhi) गेल्या 10 वर्षांपासून अपयशी होत असतानाही एकतर बाजूला पडलेले नाहीत किंवा दुसऱ्या कोणाला पक्षाचे नेतृत्व करू देऊ शकले नाहीत अशी टीका राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केली आहे.
Apr 7, 2024, 06:15 PM IST
भाजपात प्रवेश करणार की नाही? एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'पुढील 15 दिवसांत....'
LokSabha Election: एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती.
Apr 7, 2024, 03:03 PM IST
चंद्रहार पाटलांची मुंबईवारी नेमकी कशासाठी? चर्चेला उधाण
Sanjay Raut To Return Mumbai By Helicopter With Chandrahar Patil
Apr 7, 2024, 01:40 PM ISTLokSabha: 'काँग्रेस हायकमांडशी माझी चर्चा,' संजय राऊतांचा मोठा दावा, छोटा कार्यकर्ता म्हणणाऱ्या पटोलेंनाही प्रत्युत्तर
LokSabha Election: महाविकास आघाडीत सध्या सांगली लोकसभा (Sangali LokSabha) जागेवरुन वाद सुरु असून राऊत विरुद्ध काँग्रेस नेते असा संघर्ष रंगला आहे. यादरम्यान आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रहार पाटीलच (Chandrahar Patil) निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच नाना पटोले (Nana Patole) यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 7, 2024, 11:46 AM IST
VIDEO | शिरुरचे वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द
Vanchit Bahujan Aghadi Mangaldas Bandal Shirur nomination cancelled
Apr 6, 2024, 08:50 PM ISTVIDEO | कौल 24चा, रणसंग्राम लोकसभेचा: रावेरकरांचा कौल कुणाला?
Loksabha Election 2024 Raver Lok Sabha constituency Raksha Khadse Bjp
Apr 6, 2024, 08:35 PM IST