Loksabha Election 2024 | राणांचं काम करणार नाही- बच्चू कडू
Loksabha Election 2024 Amravati Bacchu Kadu And Anandrao Adsul Angry As Navneet Rana
Mar 28, 2024, 10:30 AM ISTLoksabha Election 2024 | महायुतीचं जागावाटत अवघ्या काही तासांत...
Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing Fianlised CM And Two DCM
Mar 28, 2024, 10:25 AM ISTLoksabha Election 2024 | अमरावतीतून नवनीत राणांना भाजपची उमेदवारी
Loksabha Election 2024 Navneet Rana And Ravi Rana Joined BJP After Ticket For Amravati
Mar 28, 2024, 10:15 AM ISTLoksabha Election : अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंची माघार? 'वर्षा'वरील बैठकीत नेमकं काय घडलं?
Loksabha Election 2024 : लढणार आणि जिंकणार... अशा शब्दांत ग्वाही देत अजित पवारांना आणि समस्त पवार कुटुंबाला आव्हान देणाऱ्या शिवतारेंची माघार?
Mar 28, 2024, 08:06 AM IST
Loksabha | अमरावतीतून नवनीत राणा यांना भाजपकडून लोकसभा उमेदवारी
Loksabha Election 2024 Navneet Rana Declared as BJP Candidate
Mar 27, 2024, 08:00 PM ISTठाकरेंकडून उमेदवारी, ईडी किर्तीकरांच्या दारी...अमोल किर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?
Loksabha 2024 : उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अमोल किर्तीकरांना ईडीने तात्काळ समन्स बजावलं. मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणीत वाढ झालीय.
Mar 27, 2024, 07:45 PM IST'मविआ'ला धक्का! वंचित स्वतंत्र लढणार; प्रकाश आंबेडकरांकडून पहिली यादी जाहीर
loksabha election 2024 Vanchit Bahujan Aghadi prakash ambedkar declared first candidate list
Mar 27, 2024, 02:55 PM ISTमहाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे.
Mar 27, 2024, 02:54 PM ISTकमळ चिन्हावर लढण्यास समांतांचा नकार; 'धनुष्यबाणा'वर ठाम
loksabha election 2024 Shiv Sena Kiran Samant Denied To Contest On BJP Symbol
Mar 27, 2024, 02:45 PM ISTहातकणंगले : शिंदे गटाच्या धैर्यशील मानेंचं तिकीट कापणार? भाजपा देणार महिला उमेदवार
Loksabha Election 2024 Hatkanangale BJP Shoumuika Mahadik Ahead Of Shinde Camp Dhairyasheel Mane
Mar 27, 2024, 02:35 PM IST'खैरेंचं काम करणार नाही, मी...'; उमेदवार यादीतून वगळल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
Chandrakant Khaire Will Contest From Chhatrapati Sambhaji Nagar Ambadas Danve Reacts: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामधून अंबादास दानवेही उमेदवारीसाठी इच्छूक होते. उद्धव ठाकरेंबरोबर दानवे आणि खैरे यांची बंद दाराआड चर्चाही झाली होती.
Mar 27, 2024, 02:24 PM ISTLoksabha Election 2024 : सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री... अरविंद सावंत यांना का मिळाली दक्षिण मुंबईतून उमेदवारी?
Loksabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
Mar 27, 2024, 02:12 PM ISTलोकसभेआधी आघाडीत बिघाडी! सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव...काँग्रेसची स्बळाची तयारी?
Loksabha 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव निर्माण झालाय. सांगलीत ठाकरेंविरोधात काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 27, 2024, 02:03 PM ISTजर महायुतीसोबत चर्चा फिस्कटली तर? बाळा नांदगावकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'राज ठाकरे स्वबळावर...'
LokSabha: मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही? याबाबत अद्यापही कोणता अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान आम्ही महायुतीकडे 3 जागांची मागणी केली होती आणि सध्या 2 जागांवर चर्चा सुरु आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
Mar 27, 2024, 01:15 PM IST
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये फूट; उमेदवाराविरोधात पक्षातूनच बंडखोरी, कोण आहेत हे नेते?
Loksabha Election: लोकसभेसाठी महाराष्ट्रात 26 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मात्र, मतदानाला केवळ एक महिना उरला असताना राज्यातील घडमोडींचा वेगही वाढला आहे.
Mar 27, 2024, 12:52 PM IST