Loksabha Election 2024 | प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतचा एक किस्सा सांगत फडणवीस म्हणाले...
Loksabha Election 2024 Fadanvis Explained Why Prafulla Patel Not Agree For Loksabha elections
Mar 29, 2024, 01:20 PM ISTसाताऱ्यात यंदा हाय-व्होल्टेज ड्रामा! शरद पवार विरुद्ध उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत?
Loksabha Election 2024 Sharad Pawar Likely To Contest From Satara: साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची माहिती स्वत: शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली आहे.
Mar 29, 2024, 01:16 PM ISTशरद पवारांना मोठा धक्का! श्रीनिवास पाटलांचा साताऱ्यातून लढण्यास नकार; दिलं 'हे' कारण
Loksabha Election 2024 Big Shock To Sharad Pawar Group: शरद पवार यांच्या गटाकडून साताऱ्यामध्ये त्यांनाच उमेदवारी मिळेल असं निश्चित मानलं जातं होतं. मात्र अचानक त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं कळवलं आहे.
Mar 29, 2024, 12:20 PM IST'बाळासाहेबांवरही हिंदुत्व सोडल्याची टीका केली असती'; नाव न घेता अभिनेत्याचा राज ठाकरेंना टोला
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सुरु असणारी रणधुमाळी आणि त्यातूनच नेतेमंडळींकडून एकमेकांवर केले जाणारे आरोप प्रत्यारोप सध्या चर्चेत आहेत.
Mar 29, 2024, 11:37 AM IST
माढाचा तिढा सुटता सुटेना! भाजपला बसणार पक्षांतर्गत वादाचा फटका
Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधील पक्षांतर्गत मतभेद उफाळून आलेत. विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात मोहिते पाटील घराण्यानं बंडाचं निशाण फडकवलंय.. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणाराय..
Mar 28, 2024, 09:40 PM IST'दुर्गेचा अवतार म्हणून जेव्हा नारी रुप घेते तेव्हा...', निवडणूक अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंची पहिली प्रतिक्रिया
रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्यात आला आहे. यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
Mar 28, 2024, 09:13 PM ISTगोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, करीना आणि करिश्मा कपूर यांनाही विशेष जबाबदारी!
अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर या शिवसेनेच्या स्टार प्रचारक असणार असल्याचे माहिती समोर आली आहे.
Mar 28, 2024, 04:59 PM ISTमहायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...
Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 28, 2024, 02:51 PM ISTLoksabha 2024 : लग्न म्हणजे खेळ वाटला का? 'त्या' जाहिरातीमुळं BJP ला विरोधकांनी सुनावलं
Loksabha Election 2024 : करायला गेले एक झालं एक; I.N.D.I.A. वर डाव साधण्यासाठीचा व्हिडीओ BJP ला शेकला, विरोधकांनीही खडसावलं
Mar 28, 2024, 02:18 PM IST
Loksabha 2024 | 3 जागांबाबतचा तिढा सोडण्यासाठी मविआची मुंबईत बैठक
MVA Top Leader To Meet Today At Trident Hotel For Lok Sabha Election Review
Mar 28, 2024, 12:25 PM ISTLoksabha 2024 | मुंडे एकत्र तरी बीडचं चित्र वेगळं - पाटील
Shekap Leader Jayant Patil Rever Dhananjay Munde Loksabha Election 2024
Mar 28, 2024, 12:20 PM ISTLoksabha 2024 | हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस मैदानात
DCM Devendra Fadnavis To Meet At Indapur Baramati Loksabha Constituency
Mar 28, 2024, 12:15 PM ISTLoksabha 2024 | माढामधून जरांगेंच्या आदेशावर एकमतानं एक उमेदवार देणार
Maratha Community To Get Candidate For Madha Loksabha Constituency
Mar 28, 2024, 12:10 PM ISTLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी केंद्र शासनाचा आणखी एक मोठा निर्णय; कष्टकऱ्यांना आर्थिक फायदा
Loksabha Election 2024 : केंद्र सरकारनं आगामी लोकसभा निवडणूक आणि त्याच धर्तीवर घेतल्या जाणाऱ्या कैक निर्णयांमध्ये आणखी एक निर्णय घेतला आहे. या न निर्णयानुसार...
Mar 28, 2024, 11:20 AM IST
देशातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला काँग्रेसचा 'हात'; सावित्री जिंदाल बड्या उद्योगपतींनाही देतात मात
Savitri Jindal Networth: देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
Mar 28, 2024, 11:08 AM IST