loksabha election 2024

Kolhapur Loksabha Election: शाहू महाराजांविरुद्ध लढणारे शिंदे गटाचे संजय मंडलिक आहेत कोट्यधीश! संपत्तीचा एकूण आकडा...

राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि भाजपचे संजय मंडलिक यांच्यात लढत होणार आहे. महाराजांविरोधात लढणाऱ्या संजय मंडलिकांची संपत्ती किती?

Mar 30, 2024, 11:14 AM IST

Loksabha Election 2024: गडकरींविरुद्ध नागपूरमधून तब्बल 25 उमेदवार? काही तासांत स्पष्ट होणार चित्र

Loksabha Election 2024 Nitin Gadkari Nagpur Constituency: केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी तिसऱ्यांदा खासदारकीसाठी उभे असून त्यांनी 27 मार्च रोजी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी नागपूरमधील निवडणुकीचं चित्र आज अधिक स्पष्ट होणार आहे.

Mar 30, 2024, 10:42 AM IST

1 नाही 2 बंडखोरांना समजावण्याचं 'मविआ'समोर लक्ष्य! उरले फक्त काही तास; काँग्रेसचा ठाकरेंवर दबाव

Loksabha Election 2024 Last Day To Withdrawal of Candidate Application: एकीकडे नितीन गडकरींविरुद्ध किती उमेदवार असणार हे आज स्पष्ट होणार असतानाच दुसरीकडे रामटेकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाही दिसत आहे. 

Mar 30, 2024, 09:51 AM IST

'अशाप्रकारे दुसऱ्यांना..'; श्रीनिवास पाटलांनी उमेदवारी नाकारल्यानंतर दानवेंचा खैरेंना टोला

Ambadas Danve Indirect Dig At Chandrakant Khaire: शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत उमेदवारी नम्रपणे नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे गटचे नेते आणि विरोधीपक्ष नेत्यांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Mar 30, 2024, 08:07 AM IST

Video: उदयनराजेंना तुम्ही तिकीट देणार का? प्रश्न ऐकताच कॉलर उडवत शरद पवार काय म्हणाले पाहा

Sharad Pawar Showing Collar Video: पत्रकारांनी राष्ट्रवादीला काही वर्षांपूर्वी सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसलेंचा उल्लेख करत शरद पवारांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उदयनराजेंच्या स्टाइलमध्येच उत्तर दिलं.

Mar 30, 2024, 07:15 AM IST

'मला 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवायची, कारण...'; शरद पोंक्षेंनी व्यक्त केली इच्छा

काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटात पक्षप्रवेश केला. आता एका मुलाखतीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली.

Mar 29, 2024, 11:11 PM IST

नंदुरबारचा गड कोण राखणार? गावित-पाडवी घराण्याचे उच्चशिक्षित वारसदार निवडणुकीच्या आखाड्यात

Loksabha 2024 : नंदुरबारमध्ये यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणाराय. भाजपनं विद्यमान खासदार डॉ. हिना गावितांना पुन्हा उमेदवारी दिलीय. तर काँग्रेसनं अॅड. गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलंय. पाहूयात पंचनामा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा. 

Mar 29, 2024, 08:13 PM IST
Narahari Jirwal's long life will go to Sharad Pawar group PT28S

नरहरी झिरवाळांचे चिरंजीव शरद पवार गटात जाणार ?

Narahari Jirwal's long life will go to Sharad Pawar group

Mar 29, 2024, 06:10 PM IST
Fadnavis explained the reason for Patel not contesting the election PT1M14S

'जानकरांप्रमाणे मीदेखील शरद पवारांना भेटलो असतो तर...' फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले रामदास आठवले?

Ramdas Aathavale Shirdi Loksabha: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रामदास आठवलेंची समजूत काढली.

Mar 29, 2024, 03:17 PM IST