महाराष्ट्र नव्हे, भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतोय सर्वाधिक पगार
Job News : इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव नाहीये. किंबहुना 21 व्या शतकात जग पोहोचलं असलं तरीही इथं महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमीच पगार मिळतोय.
Apr 3, 2024, 02:42 PM IST
शिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत
Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना कल्याणमधून उमेदवाराची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघातून ठाकरे गटाने महिला उमेदवार दिला आहे.
Apr 3, 2024, 02:30 PM ISTशिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी
UBT Second List: कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Apr 3, 2024, 01:33 PM ISTभाजपाला धक्का! उन्मेष पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
LokSabha Election: जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून, ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.
Apr 3, 2024, 12:48 PM IST
रामटेकमधील रश्मी बर्वेंना आणखी एक धक्का, रश्मी बर्वेंच जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द
Ramtek MVA Candidate Rashmi Barve Problem Rise
Apr 3, 2024, 12:25 PM ISTनिलेश लंके माझ्याइतकं इंग्रजी बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही- सुजय विखेंचं आव्हान
Sujay Vikhe Patil English Challange: मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलावं असे आव्हान भाजप उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं आहे.
Apr 3, 2024, 12:24 PM IST'उद्धव ठाकरेंचे 8 आमदार माझ्या संपर्कात,' उदय सामंतांचा खळबळजनक दावा
Uday Samant On Thackeray Camp MLAs In Contact Over LokSabha Election
Apr 3, 2024, 12:20 PM ISTLoksabha election 2024 : मुंबईत 'ते' 28 लाख मतदार करु शकतात आघाडीत बिघाडी, महायुतीलाही बसेल फटका; नेमकं कारण काय?
Loksabha election 2024 : महायुती, मविआनं ठराविक उमेदवारांना अद्याप तिकीच दिलेलं नाही. कोण आहेत हे उमेदवार? त्यांचा 28 लाख मतदारांशी नेमका संबंध काय?
Apr 3, 2024, 12:17 PM IST
आमदार राजन साळवींच्या कुटुंबीयांना तुर्तास दिलासा, अटकपूर्व जामिनावर 18 एप्रिलला सुनावनी
Mumbai High Court Relief To MLA Rajan Salvi Wife And Son
Apr 3, 2024, 12:15 PM ISTसिंधुर्दुग-रत्नागिरीतून किरण सामंतांची नाराजी? फेसबुकवरील पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Uday Samant On Brother Kiran Samant Withdraw From Ratnagiri Lok Sabha Constitution
Apr 3, 2024, 12:10 PM ISTवर्ध्यात भाजपचे रामदास तडस उमेदवारी अर्ज भरणार; वर्ध्यात भाजप, कॉंग्रेस आणि वंचितमध्ये तिरंगी लढत
Wardha Ground Report BJPs Ramdas Tadas To File Nomination Today
Apr 3, 2024, 12:05 PM ISTLokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान
LokSabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील सभेत बोलताना शरद पवारांचे आभार मानले आहेत. जे आम्हाला इतकी वर्षं जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं असं म्हणत त्यंनी शरद पवारांचे आभार मानले. भाजपाने वर्ध्यात रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे.
Apr 3, 2024, 11:57 AM IST
'शिंदेना त्रास नको म्हणून किरण सामंत भावनिक पण जागा शिवसेनेलाच'
Uday Samant On Ratnagiri Sindhudurg Constituency: सिंधुदुर्गची जागा शिवसेनेनेच लढली पाहिजे. शिवसेनेने दावा करण्यामागे लॉजिक असल्याचे उदय सामंत म्हणाले.
Apr 3, 2024, 11:55 AM ISTकार्यकर्त्यांना विश्वासात घेत एकनाथ खडसे भाजपात परतणार?
NCP Leader Eknath Shinde: एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाबाबत संकेत दिले आहेत.
Apr 3, 2024, 11:21 AM IST'अमरावतीत कोणाची लाट नाही..नेते लाचार...', बच्चू कडूंनी भाजप, राणांविरोधात थोपटले दंड
Amaravati Bachhu Kadu: ही निवडणूक नाही तर जन आंदोलन आहे, हे आजच्या रॅलीतून सिद्ध होईल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
Apr 3, 2024, 10:42 AM IST