VIDEO | जळगावमध्ये भाजपची धाकधूक वाढली? गिरीश महाजनांच्या वर्चस्वाला आव्हान
Loksabha election 2024 Jalgaon Constituency girish mahajan seat
Apr 5, 2024, 07:55 PM ISTVIDEO | महाविकासआघाडीतील जागावाटप पेचाला अशोक चव्हाण जबाबदार?
loksabha election Ashok Chavan Mahavikasaaghadi Loksabha Seat Sharing Allegations
Apr 5, 2024, 07:45 PM IST5 कोटींचं घर, 15 प्लॉट, 1.66 कोटींच्या कार्स, एकूण संपत्ती..; शिंदे-BJP वादात अडकलेल्या मतदारसंघातील ठाकरेंच्या उमेदवाराची चर्चा
Shinde Uddhav Fadnavis Fight For This Constituency Thackeray Gave Rich Candidate: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या मतदारसंघामधून वाटाघाटी सुरु आहेत. त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने आपल्या पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला आहे. या उमेदवारीच संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात तपशील...
Apr 5, 2024, 05:33 PM ISTलोकसभेत मविआ 48 पैकी 'इतक्या' जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित
Loksabha 2024 : देशात यंदा बदल घडणार असून यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका असेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मविआ 48 पैकी तब्बल 35 जागा जिंकेल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
Apr 5, 2024, 05:13 PM ISTLoksabha Election 2024 | दोन महिन्यांत आमची सत्ता येणार, नारायण राणे जेलमध्ये जाणार- संजय राऊत
Loksabha Election 2024 Sanjay Raut Revert Narayan Rane On Targeting Uddhav Thackeray
Apr 5, 2024, 03:35 PM ISTLoksabha Election 2024 | शिंदेंच्या 7 खासदारांची अवस्था ना घर का ना घाट का- विजय वडेट्टीवार
Loksabha Election 2024 Vijay Wadettiwar On Bhiwandi Lok Sabha Constituency And Target shinde camp
Apr 5, 2024, 03:05 PM ISTLoksabha Election 2024 | अकोल्यात नवख्या भाजप उमेदवाराला नाराजी भोवणार?
Loksabha Election 2024 Akola Lok Sabha Constituency Report
Apr 5, 2024, 03:00 PM IST'...तर पवार PM बनणार नाहीत', राऊतांची काँग्रेसला वॉर्निंग; 'त्या' एका जागेवरुन आघाडीत मोठी बिघाडी?
Loksabha Election 2024 Sanjay Raut On Congress: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास काँग्रेसचाच पंतप्रधान होणार आहे. शिवसेना किंवा शरद पवार पंतप्रधान बनणार नाहीत, असंही उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Apr 5, 2024, 02:56 PM ISTसांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ
Loksabha 2024 : लोकसभेच्या काही जागांवरुन महाविकास आघाडीत अजूनही रस्सीखेच कायम आहे. विशेषत: सांगलीच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलीय.
Apr 5, 2024, 02:54 PM ISTLoksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत
Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट.
Apr 5, 2024, 09:56 AM IST
'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल
Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी
Apr 5, 2024, 08:36 AM IST
VIDEO | उत्तर पश्चिम मुंबईतूनच निवडणूक लढणार - संजय निरुपम
Sanjay Nirupam Will fight Loksabha election 2024 from Mumbai North West
Apr 4, 2024, 09:10 PM ISTVIDEO | जळगावात भाजप उमेदवार बदलण्याच्या हालचाली, पाटील-महाजनांची बंद दाराआड चर्चा
BJP May changes Jalgaon candidate over loksabha election
Apr 4, 2024, 09:00 PM ISTअकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार
Loksabha 2024 Akola : अकोल्यातली लढत यंदा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणाराय. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना इथं रंगणाराय. नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट... पंचनामा अकोला लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 4, 2024, 08:52 PM IST'ठाण्याचे तारणहार समजणारे एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली... स्वत:च्या भागात उमेदवारी देऊ शकत नाहीत'
Loksabha 2024 : ठाण्याचे तारणहार समजणारे एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली आहेत, अजून स्वत:च्या भागात उमेदवारी देऊ शकत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला हे. तसंच अब दिल्ली बहोत दूर है बच्चू अशी टीका श्रीकांत शिंदेंवरही केली आहे.
Apr 4, 2024, 03:00 PM IST