loksabha election 2024

Loksabha Election 2024 : 'बच्चू, हिंमत असेल तर...' संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांना खुलं आव्हान

Loksabha Election 2024 : 'संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली तरीही ही बच्चम मंडळी... संजय राऊत स्पष्ट शब्दांत काय म्हणाले? वाचा सविस्तर वृत्त

 

Apr 4, 2024, 10:43 AM IST

55000 ची रोकड, शेतजमीन, म्युच्युअल फंडात 'इतकी' रक्कम; राहुल गांधींकडून एकूण संपत्तीचा आकडा जाहीर

Rahul Gandhi Net Asset : भाजपच्या विरोधात एल्गार पुकारणाऱ्या इंडिया आघातीलून काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. 

Apr 4, 2024, 08:53 AM IST

शिंदेंविरोधात भाजपाची कुटनिती? आधी 2 उमेदवार बदलले, अचानक राणे आक्रमक झाले अन् आता..

Loksabha Election 2024 BJP Pressurising Shinde Group: शिंदे गटाने जाहीर केलेले 2 उमेदवार भाजपाच्या दबावामुळे बदलावे लागलेले असतानाच भाजपाला मुख्यमंत्री शिंदेंचा दबदबा असलेला ठाणे मतदारसंघंही हवा आहे.

Apr 4, 2024, 08:46 AM IST

Loksabha Election 2024 : आदेशाची पायमल्ली केली तर...; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला Warning

Loksabha Election 2024 : अजित पवार गटावर वाईट 'वेळ'; पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालानं स्पष्ट इशारा देत दिली ताकीद. इथून पुढं ऐकलं नाही तर... ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे काय सुरुये? 

Apr 4, 2024, 07:39 AM IST

गडचिरोलीत भाजप करणार विजयाची हॅटट्रीक? वडेट्टीवारांच्या होमपीचवर कसं असेल राजकीय गणित?

Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024 : गडचिरोली चिमूर या आदिवासी राखीव मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडू लागलाय. नेमकं काय आहे इथलं राजकीय चित्र? पाहूयात स्पेशल रिपोर्ट

Apr 3, 2024, 08:41 PM IST

लोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार

Loksabha 2024 : मुबंईतल्या टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला. 

Apr 3, 2024, 06:07 PM IST

वंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?

Loksabha 2024 : भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय.  मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांमुळं मविआला फटका बसणार असून, भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. नेमकं काय आहे यातलं वास्तव?

Apr 3, 2024, 05:39 PM IST

मतं खाण्यासाठी वंचितकडून पुण्यात मिळाली उमेदवारी? वसंत मोरे म्हणाले, 'आपण कोणाची...'

Vasant More Pune Loksabha Election: वसंत मोरे यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. मोरे आता पुण्यातून लोकसभा लढणार आहेत.

Apr 3, 2024, 03:58 PM IST