loksabha 2024

आधी टीका आता कौतुक, गेल्या 10 वर्षात राज ठाकरेंचा मोदींबाबत असा झाला 'यु टर्न'

Loksabha 2024 : मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा पार पडणार आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. तर बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची तोफ धडाडणार आहे. 

May 17, 2024, 02:50 PM IST

शिवाजी पार्कवर पीएम मोदींची 'राज'सभा, शिवतिर्थावर महायुती करणार शक्तीप्रदर्शन

Loksabha 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे या सभेच्या निमित्तानं यंदा प्रथमच एका मंचावर येणार आहेत. शिवाजी पार्कवर उद्या होणारी ही जाहीर सभा महत्त्वाची का ठरणाराय, पाहूयात हा रिपोर्ट..

May 16, 2024, 06:57 PM IST
Greetings to Chhatrapati Shivaji Maharaj Before Prime Minister Modi's Road Show PT5M4S

पंतप्रधान मोदींचं रोड शो आधी छत्रपती शिवरायांना अभिवादन

Greetings to Chhatrapati Shivaji Maharaj Before Prime Minister Modi's Road Show

May 15, 2024, 08:30 PM IST

जिरेटोप वाद चिघळणार? प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात शिवप्रेमी आक्रमक

Jiretop Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जिरेटोप घालून स्वागत करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना चुकीचं गांभिर्य लक्षात आलेलं नाहीय. राज्यभरातून टीकेची झोड उठूनही ना पटेलांनी माफी मागितलीय ना दिलगिरी व्यक्त केलीय.. थातुरमातूर ट्विट करून पटेलांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र यामुळे शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केलाय. 

May 15, 2024, 08:06 PM IST

सात किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 पॉलिसी आणि... पाहा किती आहे कंगनाची संपत्ती?

Kangana Ranaut Net Worth: बॉलिवूड क्वीन कंगना रनौतने हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतीज्ञापत्रात तिने आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. 

May 14, 2024, 07:48 PM IST

जिरेटोप घातला आता पीएम मोदींना सिंहासनावरही बसवणार का? हिंदू महासेभेचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

PM Modi Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार केला. आता यावरुन शरदचंद्र पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे.

May 14, 2024, 05:07 PM IST

टेंडर व्होटिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या नावावर बोगस मतदान झाल्यानंतरही करु शकता Voting

Loksabha 2024 : तमाम मतदारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी. तुमच्या नावावर जर कुणी बोगस मतदान केलं असेल तर तुमच्या मतदानाच्या अधिकारावर गंडांतर येऊ शकतं. मात्र गोंधळून जाऊ नका, पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याबाबतही असाच प्रकार घडला..

May 13, 2024, 08:13 PM IST

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का?

शेकडो महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नाला भारतात आणून कारवाई करा:  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

May 13, 2024, 04:20 PM IST