'लोकपाल कायदा आला तर सर्वप्रथम नरेंद्र मोदी तुरुंगात जातील'
अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीवरूनही मोदी सरकारला लक्ष्य केले.
Feb 12, 2019, 02:44 PM ISTअण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा
अण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा
Feb 3, 2019, 06:45 PM ISTसरकारशी चर्चा अपयशी, अण्णा हजारे उपोषणावर ठाम
सरकारशी चर्चा अपयशी, अण्णा हजारे उपोषणावर ठाम
Feb 3, 2019, 06:05 PM ISTअण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा
अण्णांच्या उपोषणावर तोडगा काढायला सरकारला अपयश आलं आहे.
Feb 3, 2019, 05:53 PM ISTअण्णा हजारे पुन्हा एकदा लोकपालसाठी आंदोलन करणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 10:59 AM ISTलोकआयुक्त पद आहे मात्र अधिकारच नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 09:14 AM ISTलोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींची सही
भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यश मिळाले आहे. बहुचर्चित लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकावर बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे या लोकपाल विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाले आहे.
Jan 2, 2014, 08:09 AM ISTलोकपाल विधेयक मंजुरीनंतर अण्णांचा केजरीवालांना चिमटा
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.
Dec 18, 2013, 06:35 PM IST<B> <font color=red>लोकपाल विधेयक :</font></b> अण्णा हजारेंच्या लढ्याला अभूतपूर्व यश
राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झालंय. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय.
Dec 18, 2013, 01:21 PM IST<B> ४६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लोकपाल विधेयक मंजूर </b>
`लोकपाल` विधेयक लोकसभेत सादर!
Dec 18, 2013, 12:30 PM ISTलोकपाल राज्यसभेत मंजूर, लोकसभेत उद्या सादर!
राजकीय रस्सीखेचीनंतर लोकपाल विधेयक शेवटी मंगळवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आहे. हे विधेयक लोकसभेत यापूर्वीच मंजूर करण्यात आले आहे.
Dec 17, 2013, 07:22 PM ISTअण्णा आणि राहुल गांधी... पत्रांचा सिलसिला!
लोकपाल बिल राज्यसभेत पास करण्याच्या आपल्या कटिबद्धतेसाठी अण्णा हजारेंनी राहुल गांधींना पत्र पाठवून त्यांचं कौतुक केल्याचं काँग्रेस नेते अजय माकण यांनी म्हटलंय.
Dec 17, 2013, 01:39 PM IST‘या लोकपाल बिलानं साधा उंदिरही पकडता येणार नाही’- केजरीवाल
सरकारी लोकपाल बिल अण्णांनी संमत केलं असलं, तरी आम आदमी पार्टीनं या बिलाला आपला विरोध दर्शवलाय.
Dec 15, 2013, 08:41 PM ISTराज्यसभेत लोकपालवर मतदान? शिवसेनेचा विरोध
संसदेच्या या अधिवेशनातच लोकपाल विधेयक संमत करावं, त्यासाठी गरज पडल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा लागला तरी वाढवावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषद घेतली.
Dec 15, 2013, 08:29 PM ISTलोकपाल विधेयकाबाबत अण्णा ‘संतुष्ट’ तर केजरीवाल ‘रूष्ट’!
लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला समाजाच्या विविध थरातून पाठींबा मिळतोय. त्यातच लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी आज काँग्रेसनं प्राधान्य असल्याचं जाहीर केल्यावर अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालावर आपण समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभेत लोकपाल संमत झाल्यास आपण उपोषण सोडू असं अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केलंय.
Dec 14, 2013, 09:08 PM IST