आयपीएलमधून अश्विन,विजय, राहुलची माघार
अवघ्या काही दिवसांवर आयपीएलचा दहावा हंगाम येऊन ठेपलाय. मात्र त्यापूर्वीच या हंगामाला धक्का बसलाय. भारताच्या तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतलीये.
Apr 1, 2017, 08:34 AM ISTदुसऱ्या टी-२०मध्ये लोकेशने रचला इतिहास, सेहवागलाही टाकले मागे
भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने रविवार नागपूरमधील दुसऱ्या टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नवा इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक स्कोर करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.
Jan 30, 2017, 10:55 AM IST...म्हणून लोकेश राहुलचे द्विशतक हुकले
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताच्या लोकेश राहुलचे द्विशतक एका धावेने हुकले. द्विशतक हुकल्याचे कारण लोकेशने खेळ संपल्यानंतर सांगितले.
Dec 19, 2016, 11:45 AM ISTअझरुद्दीननंतर 199वर बाद होणारा लोकेश ठरला दुसरा भारतीय क्रिकेटपटू
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेटपटूसोबत जे घडले ते तब्बल 30 वर्षात घडले नव्हते.
Dec 19, 2016, 10:31 AM IST१९९ रन्सवर आऊट होणारा लोकेश नववा बॅट्समन
तिस-या दिवसअखेर टीम इंडियानं चेन्नई टेस्टवर पकड मजबूत केली आहे. तिस-या दिवसाच्या खेळाचं खास आकर्षण ठरले ते म्हणजे भारताचा ओपनर लोकेश राहुलची दमदार खेळी. लोकेशनं करियरमधली चौथी सेंच्युरी झळकावली. त्यानंतर त्यानं आपलं दीडशतकही पूर्ण केलं. आक्रमक आणि बहारदार खेळीमुळे लोकेश डबल सेंच्युरी पूर्ण करणार असं वाटत होतं. त्याचवेळी 199 रन्सवर तो आऊट झाला.
Dec 18, 2016, 07:31 PM ISTसलामीवीर लोकेश राहुलचे दमदार शतक
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने दमदार शतक झळकावलेय. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे चौथे शतक आहे.
Dec 18, 2016, 12:44 PM ISTवेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलची सेंच्युरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलनं शानदार सेंच्युरी झळकावली आहे.
Jul 31, 2016, 10:16 PM ISTबीसीसीआयच्या तंबीनंतर लोकेशने तो फोटो केला डिलीट
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलाय. नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळेसह भारतीय क्रिकेटर वेस्ट इंडिजमध्ये खेळासोबतच मजामस्तीही करतायत.
Jul 18, 2016, 12:57 PM ISTलोकेश राहुलने रचला नवा रेकॉर्ड
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नाबाद शतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलने दुसऱ्या सामन्यात याआधीचे रेकॉर्ड्स तोडले आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात राहुलने ३३ रन्स काढून रेकॉर्ड केलाय.
Jun 13, 2016, 08:46 PM ISTटीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच केला नवा रेकॉर्ड
टीम इंडियात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलने संधीचे सोने केलेय. पदार्पणातच शतक झळकावून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
Jun 11, 2016, 10:17 PM ISTफायनलआधी लोकेश राहुलचे जेतेपदाबाबत विधान
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला ११ मेला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एका महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले होते की यापुढचे सगळे सामने बाद फेरीसारखे असणार आहे. या स्थितीत आराम केला जाऊ शकता. यापुढील सगळे सामने जिंकावेच लागलेच.
May 28, 2016, 04:03 PM IST२२ वर्षांनंतर श्रीलंकेत टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी 'विराट' सेना सज्ज
टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सज्ज आहे. तीन मॅचची सीरिज आहे. कॅप्टन विराट कोहली पाच बॉलर्ससह मैदानात उतरणार आहे. टेस्ट सीरिजसाठी खास आक्रमक रणनीती त्यानं आखलीय.
Aug 12, 2015, 09:13 AM ISTद्रविडला जमला नाही तो रेकॉर्ड राहुलनं केला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकून चर्चेत आलेला कर्नाटकचा बॅट्समन लोकेश राहुलनं रणजी क्रिकेटच्या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध एक नवा रेकॉर्ड बनवलाय. घरगुती मॅचमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या राहुलनं आपल्या टीमसाठी पहिली ट्रिपल सेंच्युरी ठोकलीय.
Jan 31, 2015, 04:01 PM ISTनवख्या लोकेश राहुलनं तोडला २३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड!
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा उमदा खेळाडू लोकेश राहुल क्रिकेट चाहत्यांच्या नजरेत भरलाय. गुरुवारी, आपल्या करिअरच्या दुसऱ्या मॅचमध्येच शतक ठोकणाऱ्या लोकेशनं २३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढलाय.
Jan 9, 2015, 10:19 AM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, पहिली टेस्ट धोनी विनाच!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली असून महेंद्रसिंह धोनीला दुखापतीनं ग्रासल्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचला धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यात विराट कोहली भारतीय टीमचं नेतृत्व करणार असून सुरेश रैनानं तब्बल दोन वर्षांनी भारताच्या टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलं आहे. तर के. एल. राहुल आणि कर्ण सर्मा या नवीन चेहऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळालं आहे.
Nov 10, 2014, 04:35 PM IST