शरद पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात, विधानसभा निवडणुकीची तयारी
लोकसभा निवडणुकीतील पराभवाने राज्यात काँग्रेस अद्याप सावरलेली नसली तरी मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.
May 31, 2019, 07:00 PM ISTया नवीन खासदारांनी दिली ही आश्वासने
लोकसभेत जाणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना विकासाबाबत आश्वासन दिले आहे.
May 24, 2019, 09:58 PM ISTभाजप आणि काँग्रेसला या राज्यांत एकही जागा नाही
देशात भाजपने एकहाती सत्ता काबीज करताना काँग्रेसची पूरती धुळधाण केली तरीही सहा राज्यांत भाजपला एकही जागा मिळवता आलेली नाही. तर काँग्रेसला १७ राज्यांत चक्क भोपळाही फोडता आलेला नाही.
May 24, 2019, 05:52 PM ISTकोलकाता । ममता बॅनर्जी यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, काढली पदयात्रा
कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, काढली पदयात्रा
May 15, 2019, 09:30 PM ISTमुंबई । राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा
महाराष्ट्र राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीनिकालानंतर हा विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
May 15, 2019, 09:25 PM ISTसोनिया गांधी यांच्या रॅलीत दोन रंगांचे झेंडे का फडकले, नेमकं कारण काय?
रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचा तिरंगा होतात. मात्र, त्याशिवाय दोन अन्य झेंडेही फकडताना दिसत होते.
Apr 11, 2019, 07:46 PM ISTमुंबई । मतदानात वाढ होण्यासाठी दुकानदाराची खाद्यपदार्थांवर ५० टक्के सूट
मतदान टक्का वाढण्यासाठी एका दुकानदाराने चक्क ५० टक्के सूट देऊ केली आहे. मतदानात वाढ होण्यासाठी खाद्यपदार्थांवर 50 टक्के सूट
Apr 5, 2019, 12:20 AM ISTउस्मानाबाद । ओमराजे निंबाळकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल
ओमराजे निंबाळकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. खासदार रवींद्र गायकवाड यांना शिवीगाळ केल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 4, 2019, 11:00 PM ISTमोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येणार नाही - शरद पवार
'देशात भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे पुन्हा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता येणार नाही'
Apr 4, 2019, 08:27 PM ISTउदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अनेकांनी गाठले पोलीस ठाणे, असं त्यांनी का केले?
उदयनराजे भोसले रॅलीमध्ये चोरट्यांनी हातसफाई केली. या रॅलीत तब्बल एक दोन नव्हे तर ३३ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले.
Apr 4, 2019, 05:55 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला दे धक्का, जिल्हा सहसंपर्कप्रमुख काँग्रेसमध्ये
शिवसेनेत नाराजी कायम दिसून येत आहे. शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Apr 4, 2019, 05:21 PM ISTशिवसेनेचा दबाव, भाजपने फायनल किरीट सोमय्यांचा पत्ता कापला
खासदार किरीट सोमय्या यांचे भाजपने तिकीट कापले आहे.
Apr 3, 2019, 05:10 PM ISTरणसंग्राम लोकसभेचा । पश्चिम बंगाल । बांग्लादेश नागरिकांना काय वाटते?
रणसंग्राम लोकसभेचा । पश्चिम बंगाल । बांग्लादेश नागरिकांना काय वाटते?
Apr 3, 2019, 12:20 AM IST