lok sabha elections 2019 0

... म्हणून 'या' लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरने होणार मतदान

अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटपही करायचे आहे.

Mar 29, 2019, 02:14 PM IST

रायबरेली, अमेठीनंतर प्रियंका गांधी आज अयोध्या दौऱ्यावर

काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक २०१९ च्या निवडणुकीसोबतच २०१२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचाही संदेश

Mar 29, 2019, 09:03 AM IST

भोजपुरी अभिनेता निरहुआचा भाजप प्रवेश

निरहुआ लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही

Mar 27, 2019, 04:19 PM IST

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

उत्तर मुंबईतून उर्मिलाला अधिकृत उमेदवारी घोषित होणार असल्याची शक्यता आहे. 

Mar 27, 2019, 01:37 PM IST

प्रियंका गांधींविरोधात अमेठीत अशीही पोस्टरबाजी

अमेठीत प्रियंका गांधी यांच्याविरोधात पोस्टरवॉर

Mar 27, 2019, 12:54 PM IST
Pune NCPs Sharad Pawar Not Giving Reserved Quota For Women To Contest Lok Sabha Election PT2M5S

लोकसभा निवडणूक २०१९ : राज्यात कोणत्या पक्षानं किती महिलांना दिलीय संधी?

लोकसभा निवडणूक २०१९ : राज्यात कोणत्या पक्षानं किती महिलांना दिलीय संधी?

Mar 27, 2019, 11:00 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९: काँग्रेसची सातवी यादी जाहीर; औरंगाबादमधून सुभाष झांबड रिंगणात

काँग्रेसच्या सातव्या यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. 

Mar 23, 2019, 12:13 PM IST

तीर्थयात्रेला जायचेय म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही- उमा भारती

२०१६ मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Mar 23, 2019, 11:28 AM IST

भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; पुण्यात गिरीश बापटांनी मारली बाजी

पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी, विद्यमान खासदार अनिल शिरोळेंचा पत्ता कट

Mar 23, 2019, 08:44 AM IST

ट्विटरवर भाजपा नेत्यांचे नामकरण

भाजपाने निवडणुकीच्या प्रचारासाठी 'मैं भी चौकीदार' हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

Mar 17, 2019, 04:44 PM IST

राजू शेट्टींचा काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय

 खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 16, 2019, 09:29 PM IST

पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा, व्हीव्हीपॅट विरोधात विरोधकांची याचिका

 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, व्हीव्हीपॅटमध्ये होणारी २ टक्के मतांची मोजणी ५० टक्क्यांपर्यंत व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.  

Mar 15, 2019, 05:22 PM IST

आचारसंहिता : निवडणूक काळात दारूविक्रीत अचानक वाढ झाली तर...

निवडणूक काळात दारूविक्रीवर आयोगाची करडी नजर असणार आहे. दारुच्या विक्रीत वाढ झाली तरी चौकशी होणार आहे.  

Mar 14, 2019, 05:45 PM IST

पवारांनी कोणाचा उपमर्द केला नाही, विखे-पाटील यांना राष्ट्रवादीचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना नाव न घेता लगावला. 

Mar 14, 2019, 05:04 PM IST

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव - अरविंद केजरीवाल

केजरीवाल देशातील सैनिकांच्या कारवाईला फायदा-नुकसान म्हणून पाहत आहेत ही अतिशय शरमेची बाब असल्याचे भाजपाने म्हटले आहे. 

Mar 13, 2019, 01:20 PM IST