lockdown

'मोदींकडे कोणतीही ठोस योजना नाही, ते केवळ लॉकडाऊनची घोषणा करून मोकळे झाले'

सरकारी गोदामांमध्ये पडून असलेल्या तांदळपासून सॅनिटायझर तयार करण्याऐवजी तो गरिबांना वाटण्यात यावा

Apr 24, 2020, 04:06 PM IST

रत्नागिरी कोरोना मुक्त झाल्याने आपली जबाबदारी वाढली - उदय सामंत

'रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झाला तरी आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे.'

Apr 24, 2020, 03:49 PM IST

गौतम गंभीर यांनी घरकाम करणाऱ्या महिलेवर केले अंत्यसंस्कार

'त्या माझ्या कुटुंबाचा एक भाग होत्या.'

 

Apr 24, 2020, 03:45 PM IST

मुंबईची चिंता आणखी वाढली, नऊ वार्डमध्ये कोरोनाचे २०० पेक्षा जास्त रुग्ण

मुंबईच्या चिंतेत भर पडत आहे. शहरातील नऊ वार्डमध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.  

Apr 24, 2020, 02:53 PM IST

कोरोनाशी लढा : जागतिक सरासरीच्या तुलनेत राज्यातील मृत्यूदर घटला

 कोरोनाचा मुकाबला करताना राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे.  

Apr 24, 2020, 01:25 PM IST

कोरोनाची चिंता वाढली, नागपुरात रुग्णांचा आकडा १०० वर पोहोचला

कोरोनाची साखळी मोडून काढण्यात अपयश येत आहे. त्यामुळे नागपुरात करोना रुग्णांची संख्या १०० वर पोहोचली आहे.  

Apr 24, 2020, 12:40 PM IST

दारुची दुकाने सुरु ठेवण्याचा राज ठाकरेंचा सल्ला उद्धव ठाकरे मान्य करणार?

लॉकडाऊनमध्ये दारु दुकाने सुरु ठेवण्यासाठी काय आहे प्रक्रिया?

Apr 24, 2020, 12:12 PM IST

फळांचा राजा पोस्ट खात्याच्या मदतीने मुंबईत दाखल, कोकणातून तीन टन माल रवाना

 कोकणातील आंबा फळबागायतदार चिंतेत असताना एक दिलासा देणारी बातमी आहे. 

Apr 24, 2020, 11:48 AM IST

लॉकडाऊनमध्ये भावी पत्नीला भेटायला गेलेल्या डॉक्टरवर आली 'ही' वेळ

डॉक्टर सरप्राईज द्यायला गेला आणि स्वतःच अडकला 

Apr 24, 2020, 11:19 AM IST

लॉकडाऊन-२ : नांदेड येथून ३३० भाविक पंजाब-हरियाणाला रवाना

 नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात ३३० भाविक अडकले आहेत. त्यांना पंजाब आणि हरियाणा या राज्यात पाठविण्यात येत आहे. 

Apr 24, 2020, 11:00 AM IST

औरंगाबाद येथे बजाज कंपनीसह ५० उद्योग सुरु करण्यास परवानगी

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग-धंदे पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. 

Apr 24, 2020, 10:35 AM IST

अमरावतीत कोरोनाचा चौथा बळी, शहरात कोरोनाचे १० रुग्ण

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे.  

Apr 24, 2020, 08:47 AM IST

कोरोनाशी लढा : मुख्यमंत्र्यांचे संबोधित करणे ठरले प्रभावी, १.७७ कोटींनी पाहिली भाषणे

कोरोना संकटाला ( coronavirus) कसे सामोरे जायचे आहे आणि आपण कसे जात आहोत, याची माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आश्वासित केले. 

Apr 24, 2020, 07:57 AM IST

Coronavirus : राज्यात लॉकडाऊनमधून आणखी सूट

सात महत्वाच्या गोष्टींवर सरकारने दिली सूट 

Apr 24, 2020, 07:40 AM IST