lockdown

बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बेस्टच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांची माहिती

बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Apr 28, 2020, 01:26 PM IST

राज्यात पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष, 'त्या' कुटुंबीयांना ५० लाखाची मदत - गृहमंत्री

कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दोघा पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत आणि नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Apr 28, 2020, 10:54 AM IST

चिंता आणखी वाढली, राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Apr 28, 2020, 09:43 AM IST

...म्हणून केरळच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला अनुपस्थिती

पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत सहभागी न झाल्यामुळे केरळच्या मुख्यमंत्र्यांवर भाजप नाराज 

Apr 28, 2020, 08:24 AM IST

शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले, ...अर्थमंत्र्यांची गरज काय?

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि साखळी मोडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. आता या निर्णयाला महिना होत आला आहे.  

Apr 28, 2020, 08:21 AM IST

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका, एका दिवसात १०३७ गुन्हे दाखल

महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असताना उल्लंघन होत आहे.

Apr 28, 2020, 07:42 AM IST

दिलासादेणारी बातमी । राज्यभरात आतापर्यंत १२८२ रुग्ण ठणठणीत

कोरोना विषाणुचा फैलाव होत असला तरी एक दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात आतापर्यंत १२८२ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.  

Apr 28, 2020, 07:12 AM IST

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले निर्णय, दूध उत्पादकांना दिलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत झालेला पेच यावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक  झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. 

Apr 28, 2020, 06:50 AM IST

लॉकडाऊनमध्ये ५५ लाख भाविकांकडून‌ साईंचं‌ ऑनलाईन दर्शन, १ कोटी ८० लाखांची देणगी

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यातली सगळी मंदिरं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Apr 27, 2020, 11:12 PM IST
PM Narendra Modi On Lockdown Easing And Tightening In States PT2M27S
Dhule Farmers With Lots Of Question In Mind In Covid19 Lockdown PT1M36S

धुळे | शेतकऱ्यांची सत्वपरिक्षा पाहणारा कोरोना

धुळे | शेतकऱ्यांची सत्वपरिक्षा पाहणारा कोरोना

Apr 27, 2020, 10:05 PM IST