lockdown

Lockdown : अवघ्या एका रुपयात 'या' अम्मा विकतात इडली

कोणीही उपाशी राहू नये म्हणून... 

May 10, 2020, 10:52 AM IST

पायपीट करणाऱ्या मजुरांची अवस्था पाहून राऊत व्यथित; राज्य सरकारला दिला 'हा' सल्ला

अनेक लोक चालताना आजारी पडत आहेत, मरत आहेत. तरीही या लोकांनी चालणे थांबवले नाही.

May 10, 2020, 10:31 AM IST

नाशिकमध्ये पायी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी विशेष बसची व्यवस्था

काल रात्री कसारा घाटातून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना बसमधून त्यांच्या राज्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. 

May 10, 2020, 08:24 AM IST

एसटी सर्वांना मोफत नाही; परिवहन मंत्र्यांनाच अंधारात ठेवून निर्णयात बदल

सुरुवातीला राज्यभरातील प्रवासासाठी एसटी सेवा मोफत असेल. त्यासाठी ११ मे पासून बुकिंग सुरु होईल, असे सांगितले गेले.

May 10, 2020, 07:39 AM IST

लॉकडाऊनमध्ये शारीरिक समस्या उद्भवतेय ? अशी घ्या काळजी!

 संपूर्ण दिवस घरीच रहावे लागत असल्याने लोकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या 

May 9, 2020, 10:57 PM IST

मुंबईतून उत्तर प्रदेशसाठी जाण्यासाठी १० ट्रेन सुटणार; फडणवीसांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

काही राज्यांचे मुख्यमंत्री या मजुरांना घ्यायला तयार नाहीत

May 9, 2020, 07:52 PM IST

'मुख्यमंत्र्यांशी बोलून हस्तक्षेप करा', पवारांची पंतप्रधान मोदींना विनंती

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.

May 9, 2020, 06:10 PM IST

चप्पल झिजल्या म्हणून पायात प्लास्टिकच्या बॉटल, मजुरांची व्यथा

आजही शेकडो मजुर पायीच आपल्या गावी चालले आहेत. 

May 9, 2020, 04:21 PM IST

गावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार

प्रवासाकरता काही नियम बंधनकारक 

May 9, 2020, 03:47 PM IST

स्थलांतरितांना राज्यात प्रवेश न देणाऱ्या ममता बॅनर्जींना अमित शहांनी खडसावले

केंद्र सरकार कोरोना उपाययोजनांच्या माध्यमातून राज्य सरकारवर कुरघोडी करु पाहत असल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप आहे.

May 9, 2020, 12:17 PM IST

सायन रुग्णालयाचे प्रभारी डीन प्रमोद इंगळेंची उचलबांगडी

डॉ. रमेश भारमल यांची सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी नेमणूक करण्यात आली आहे.

May 9, 2020, 11:25 AM IST

Coronavirus: धारावीत रुग्णालयातून घरी सोडलेल्या पाच जणांचा मृत्यू

दोन रुग्णांच्या कुटुंबीयांनी खासगी डॉक्टर्सकडून मृत्यूचे दाखले मिळवले होते.

May 9, 2020, 10:48 AM IST

....म्हणून अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ

सध्या गवळी कुटुंब चर्चेत आहे ते म्हणजे....

May 9, 2020, 10:00 AM IST

नोकरीसाठी देशातील मजुरांची आता 'या' राज्याला पसंती; परवानगीसाठी एक लाख अर्ज

गेल्या काही दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यातून मजुरांचे तांडेच्या तांडे बाहेर पडताना दिसत आहेत.

May 9, 2020, 08:05 AM IST