lockdown news

मुंबईतील दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू मात्र कसे असतील बाकीचे नियम वाचा

मुंबईतील लॉकडाऊनचे नियम शिथिल, दुकानं सुरू रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळांसाठी कसे असतील नियम? वाचा सविस्तर

Aug 2, 2021, 09:41 PM IST

मुंबईत अनलॉक नाहीच, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार का?

राज्यातील 25 जिल्ह्यांत काही नियम शिथिल करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे आता लोकल सुरु कधी होणार यावर लागले आहे.

Aug 2, 2021, 09:30 PM IST

आता रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवा, कोणत्या जिल्ह्यात Unlock वाचा

नव्या नियमांप्रमाणे 25 जिल्ह्यांमध्ये काय सुरू राहणार आणि कोणत्या गोष्टी बंदी राहणार वाचा सविस्तर
 

Aug 2, 2021, 09:00 PM IST

'अजब लग्नाची गजब कहाणी' विमानात लग्न करुन हे जोडपं आता....

या जोडप्याचा कोरोनाकाळात नियम न मोडता लग्न करण्याचा प्लॅन अखेर फसला आणि त्या जोडप्यावर आता कारवाई करण्यात येत आहे.

May 24, 2021, 07:02 PM IST

45 वर्षांवरील लोकांना कोरोना लसीकरण पुन्हा सुरू, बीएमसीकडे आता 1 लाख फ्रेश डोस

आता पुन्हा एकदा 45 वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लसीकरण सरकारी केंद्रांवर सुरू करता येईल.

May 5, 2021, 02:59 PM IST

Corona Vaccine Stolen : चोराला पण चोरी करायचा सेन्स असावा

कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसी दिल्या जात आहेत. अशातच शुक्रवारी सकाळी हरियाणाच्या जींद येथून बातमी एक धकाकादायक बातमी आली

Apr 22, 2021, 09:20 PM IST

LOCKDOWN मध्ये प्रेयसीची आठवण येते म्हणून, या युवकाने मागितली मुंबई पोलिसांची मदत, पोलिसांच्या उत्तराने जिंकले सर्वांचे मनं

देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत संसर्गाची गती रोखण्यासाठी सर्व राज्यांचे सरकार कडक नियम लागू करत आहेत.

Apr 22, 2021, 08:13 PM IST

ही डॉक्टर वास्तव सांगताना रडली, ती तुम्हाला मनापासून काहीतरी सांगतेय...नक्की ऐका...

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सर्वत्र अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसें दिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यामुळे हॅास्पिटल आणि कोव्हिड सेंन्टरमध्ये अचानक रुग्ण संख्या वाढल्यामुळे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. 

Apr 21, 2021, 02:28 PM IST

Corona : राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता

१५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार मंत्रीमंडळ बैठकीत सरकार करत आहे.

Apr 20, 2021, 05:47 PM IST