local train viral video

Mumbai Local Video : संसाराची तुच जननी! एका आईने दिलं दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण, धावत्या लोकलमध्ये बाळाचा जन्म

Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेनमधील एक खूप सुंदर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका आईन दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण दिवाळीच्या दिवसात दिलं आहे.

Nov 15, 2023, 04:29 PM IST

Video : धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली अन्...

Akola Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली आणि...

Nov 27, 2022, 10:40 AM IST

Viral Video : अती घाई संकटात नेई! धावती ट्रेन पकडताना दारात अडकला पाय...

Train Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर (shocking video on social media) आला आहे. वारंवार सांगून देखील किंवा रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (train accident Videos) पाहून काही लोक त्यांच्या मुर्खपणामुळे आपला जीव धोक्यात घालतात. 

Nov 10, 2022, 08:13 AM IST

लोकलमध्ये सीटसाठी भिडल्या महिला, पण लोकांच्या नजरा मज्जा घेणाऱ्या त्या मावशीवर

सोशल मीडियावर लोकलमधील महिलांचे भांडण व्हायरल होत असून यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Oct 17, 2022, 07:03 PM IST