local train dadar

Mumbai Local: आज लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा!

Mumbai Railway News : आज तुम्ही मुंबईच्या दिशेनं येण्याजाण्याचा बेत आखत असाल किंवा मुंबई लोकलमार्गे प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर तुम्हाला पूर्वनियोजन करावं लागणार आहे. कारण रेल्वेकडून आज (11 डिसेंबर) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai local train news Mega Block latest Marathi news ) 

Dec 11, 2022, 07:58 AM IST

Mumbai Railway News : आज लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा!

Mumbai Railway News : रविवारी तुम्हीही मुंबईच्या दिशेनं येण्याजाण्याचा बेत आखत असाल किंवा मुंबई लोकलमार्गे प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर तुम्हाला पूर्वनियोजन करावं लागणार आहे.  मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai local train news Mega Block latest Marathi news )

Dec 10, 2022, 07:44 AM IST

धक्कादायक! लोकल ट्रेनचा भीषण अपघात, हृदयाचे ठोके चुकवणारा VIDEO

Local Accident: धक्कादायक आणि भीषण लोकल अपघाताचा व्हिडीओ (Local Accident video ) समोर आला आहे. 

Sep 27, 2022, 04:45 PM IST