गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळावी- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2017, 06:15 PM ISTकाँग्रेसला हवी सरसकट शेतकरी कर्जमाफी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 09:14 PM ISTकर्जमाफीनंतर आता लढाई श्रेयाची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 07:13 PM ISTकर्जमाफीतून मला वगळा, आमदार राहुल कुल यांचं चंद्रकांत पाटील यांना पत्र
गरज नसेल तर कर्जमाफी घेऊ नका असं आवाहन महलूस मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
Jun 13, 2017, 06:38 PM ISTकर्जमाफीनंतर आता श्रेयवादाची लढाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 06:29 PM ISTअल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये देणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 06:27 PM ISTकर्जमाफीचा लाभ न घेण्याचा माजी आमदाराचा निर्णय
सातारा जिल्ह्यातील आमदार-खासदारांच्या नावाने एक बोगस यादी व्हॉटसअॅपवर व्हायरल होत होती, यात संबंधितांच्या नावे ९४ ते ९५ लाख रूपये कर्ज असल्याचं म्हटलं जात होतं.
Jun 12, 2017, 08:56 PM ISTसरसकट, तत्वतः, निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी - पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार आणि सुकाणू समितीचं अभिनंदन केलं. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
Jun 11, 2017, 09:30 PM ISTतत्त्वत: कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांचा जल्लोष
ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली त्या पुणतांब्यात शेतकऱ्यांनी या निर्णयाचं फटाके वाजवत आणि पेढे वाटत स्वागंत केलं आहे.
Jun 11, 2017, 08:52 PM ISTसरसकट कर्जमाफी : निकषासह तत्वत: मान्य
कर्जमाफीची मागणी करण्याची गरज पडायला नको, म्हणून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचं राज्य सरकारने मान्य केलं आहे.
Jun 11, 2017, 05:24 PM ISTमुख्यमंत्री साहेब, 'अभ्यास' न करताच कसं होणार पास?
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीचा अभ्यास करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, या घोषणेला अडीच महिने उलटले तरी सरकारने अद्याप कर्जमाफी संदर्भात अभ्यास सुरू केला नसल्याचे उघडकीस आले आहे.
Jun 9, 2017, 08:53 PM ISTकर्जमाफीसह विविध मागण्यांबाबत उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त
कर्जमाफीसह विविध मागण्यांबाबत उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त
Jun 9, 2017, 07:05 PM ISTकर्जमाफीसह विविध मागण्यांबाबत उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त
कर्जमाफीसह शेतकर्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात या मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. या मंत्रिगटात राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे.
Jun 9, 2017, 06:40 PM ISTकर्जमाफीवर चंद्रकांतदादा पाटील म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2017, 09:25 PM ISTशेतकऱ्यांच्या संपावर नाना पाटेकर म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 06:27 PM IST