loan waiver

उद्योगपतींचं कर्ज माफ होतं मग शेतक-यांचं का नाही?

देशातल्या उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं तर महाराष्ट्रातल्या शेतक-यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय.

Jul 30, 2017, 04:46 PM IST

विरोधक कर्जमाफीवर अधिवेशनात आक्रमक राहण्याची चिन्हं

कर्जमुक्तीसाठी राज्य सराकरने पुरवणी मागण्यांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या.

Jul 24, 2017, 05:34 PM IST

'१०० टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी'

शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणखी एक नवा निकष समोर आलाय.

Jul 16, 2017, 04:13 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या यादीत या जिल्ह्याचं नावचं नाही...

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी केलेल्या जिल्ह्यांची नावे व कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी पोस्ट केली. मात्र, वर्धा जिल्ह्याचं त्यात नावच नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. 

Jul 6, 2017, 07:58 PM IST

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा, कर्जमाफीची व्याप्ती वाढली

राज्य सरकार कर्जमाफीची व्याप्ती वाढवणार आहे.

Jul 5, 2017, 07:58 PM IST