होय कर्जमाफी झाली ना! शेतकऱ्याचं १९ पैसे, ५० पैसे कर्ज माफ
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याची घटना समोर आलीय.
Sep 15, 2017, 01:19 PM ISTकर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत वाढ
कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी राज्यसरकारने ७ दिवसांची मुदत वाढ दिली आहे.
Sep 14, 2017, 09:13 PM ISTलाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार?
लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार? असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 14, 2017, 05:11 PM ISTकर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
कर्जमाफीची घोषणा करून दोन महिने उलटले तरी शेतक-यांनी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ झालेला नाही.
Sep 11, 2017, 08:40 PM ISTशेतकरी कर्जमाफीवरून सत्तेतल्या शिवसेनेचं आंदोलन
अडीच महिन्यापूर्वी सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली
Sep 11, 2017, 08:26 PM ISTमुंबई | कर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:06 PM ISTऔरंगाबाद | शेतकरी कर्जमाफीवरून सत्तेतल्या शिवसेनेचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:06 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विकणार जमीन : चंद्रकांत पाटील
राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकराने अनोखी शक्कल लढवली आहे. कर्जमाफीसाठी सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
Aug 27, 2017, 09:06 AM ISTभाजप खासदाराचा पहिल्यांदाच सरकारविरोधात 'एल्गार'
सत्तेत असून सुद्धा शेतकरी कर्ज माफीवर जर सरकार ऐकत नसेल तर, आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊ
Aug 20, 2017, 07:53 PM IST...तर खासदारकीचा राजीनामा देऊ, नाना पटोलेंचा भाजपला इशारा
राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि या कर्ज माफीनंतर ऑनलाईन पद्धतीत शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय.
Aug 20, 2017, 05:09 PM ISTकर्जमाफीसाठी १२ लाख ३८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ च्या कर्जमाफीसाठी राज्यात एकूण २६ हजार केंद्रांवर अर्ज भरण्यात आले.
Aug 17, 2017, 02:25 PM ISTकर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज
शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया २४ जुलै २०१७ पासून सुरु झाली आहे. आतापर्यंत कर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज आल्याची माहती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
Aug 16, 2017, 11:50 PM IST‘मोदी सरकार होश मे आओ’ची घोषणाबाजी
संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी राज्यातील शेतकरी सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष सुकाणू समितीनं कोल्हापूरात आंदोलन केलं. तर दुसरीकडे नागपुरातही शेतकरी आक्रमक झालेले दिसले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभर शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन सुरू आहे.
Aug 14, 2017, 04:45 PM ISTकर्जमाफीसाठी शेतकरी सुकाणू समितीचं चक्काजाम
स्वातंत्र्य दिनी पुकारलेल्या आंदोलनातून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं माघार घेतली आहे.
Aug 14, 2017, 01:31 PM IST'भाजप सरकारनं माफीनामा लिहून घ्यायचं काम सुरू केलं'
काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी युती शासनाच्या कर्जमाफी योजनेचा खरपूस समाचार घेतला.
Aug 8, 2017, 06:57 PM IST