यकृत सडवून टाकतात 'हे' आजार; डोळ्यात होणारा पिवळसर बदल त्याचं मुख्य लक्षण
शरीरात होणार सायलेंट बदल हे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. हे आजार अक्षरशः लिव्हर सडवू शकतो.
Dec 13, 2024, 08:36 AM ISTआजच बंद करा 'या' सवयी, अन्यथा खराब होईल तुमचे लिव्हर
यकृत अन्न पचण्यासही मदत करते. मात्र खराब आहारामुळे आजकाल बहुतांश लोक लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि यकृताशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण त्या 5 वाईट सवयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे यकृत खराब होते.
Apr 20, 2024, 04:23 PM IST'या' आजारांमध्ये हाता पायांचा रंग बदलतो, त्वरित जाणून घ्या लक्षणे
Yellow Feet Causes: येलो म्हणजेच पिवळा ताप म्हणजे काय म्हणतात? हा ताप आल्यास कोणते उपचार करावेत, तापाची लक्षणे कोणती आहेत? या तापामुळे शरिराच्या रंगात बदल होतात.
Feb 19, 2024, 05:23 PM ISTदारुपेक्षाही धोकादायक आहेत 'हे' पदार्थ, लिव्हर होईल खराब
Health Tips : तुम्हाला जर आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर काही पदार्थांपासून दूर राहिलं खूप चांगल...कारण आपल्या अन्नपदार्थाच्या काही यादीमध्ये असे काही पदार्थ आहेत, जे दारुपेक्षा धोकादायक आहे. जर तुम्ही त्या पदार्थांचे सेवन केल्यातर लिव्हरच्या त्रासाला सामोरे जावू लागत शकतं.. पाहा असे कोणते पदार्थ लिव्हरसाठी धोकादायक ठरु शकतात...
Jan 24, 2024, 12:32 PM ISTLiver Disease: तुमच्या शरीरावर दिसतायत ही लक्षणं? सावध व्हा, यकृताची समस्या असू शकते!
Liver Disease Symptoms: ज्याप्रमाणे कावीळ झाली की, नखं आणि डोळ्यांप्रमाणे पिवळसर रंग दिसतो. त्याचप्रमाणे लिव्हरच्या विविध समस्यांची लक्षणं (Liver disease symptoms) तुमच्या त्वचेवर दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.
Mar 29, 2023, 08:46 PM ISTजर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल
Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु ..
Nov 27, 2021, 09:13 AM IST