live update

Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 

Nov 30, 2023, 09:28 PM IST

T20 World Cup: BCCI च्या चुकीमुळे Jasprit Bumrah जखमी?? 'या' दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ!

भारताच्या दिग्गज खेळाडूचे बीसीसीआयवर ताशेरे!

Sep 30, 2022, 06:23 PM IST

वाघाची मांजर कशी झाली? म्यॅव म्यॅव आवाजाने अस्वस्थ का झाले? नारायण राणेंचा टोला

Narayan Rane on Shivsena : 'ठाकरे यांनी अडीच वर्षात मराठी माणसासाठी काय केलं. गेल्या काही वर्षात सामान्य शिवसैनिकांना काय मिळालं? आणि चमच्यांना काय मिळालं याची आज ना उद्या तर चर्चा होईलच ना! इतरांना सोडा मुख्यमंत्री साधं शिवसैनिकांनाही भेटत नाही. अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

Feb 19, 2022, 12:42 PM IST

गोवा, उत्तराखंड राज्यात आज विधानसभेसाठी मतदान

गोवा विधानसभेसाठी आज मतदान होत आहे.  ४० जांगासाठी ३०१ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होईल. सत्ताधारी भाजप सत्ता टिकवण्यासाठी तर काँग्रेस भाजपकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी जोर लावत आहेत.

Feb 14, 2022, 07:32 AM IST

Superstar Stocks | 2022 मध्ये हा केमिकल स्टॉक बनणार सुपरस्टार; एका वर्षात मिळणार छप्परफाड रिटर्न

जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2022 मध्ये दमदार परतावा देणारा स्टॉक घेऊ इच्छिता तर BASF या कंपनीचा स्टॉक चांगली निवड ठरू शकते.

Dec 27, 2021, 04:54 PM IST

Share Market Rule | शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; 1 जानेवारीपासून लागू होणार हा नियम

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. 

Dec 25, 2021, 04:14 PM IST

Stock to Buy today | इंट्राडे ट्रेडर्सला मालामाल होण्याची संधी; या स्टॉक्सवर लावा पैसा

शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये ट्रेडिंगसाठी शेअर निवडण्यात संभ्रम आहे.

Dec 23, 2021, 09:14 AM IST

IND VS ENG : दुसऱ्या वनडे सामन्याआधी इंग्लंडला २ मोठे झटके

दुसर्‍या वनडे सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का 

Mar 25, 2021, 10:54 PM IST
Maharashtra Superfast PT11M11S

महाराष्ट्र सुपरफास्ट | 06-03-2021

Maharashtra Superfast

Mar 6, 2021, 02:10 PM IST

जनता कर्फ्यू : कोरोनाच्या विरोधात देशभरात लढाई सुरु

कोरोनाच्या विरोधात भारतीयांची लढाई जनता कर्फ्यू

Mar 22, 2020, 07:39 AM IST

जेएनयू हिंसाचार : हल्लेखोरांची ओळख पटली, गुन्हा दाखल

 या हल्लेखोरांची ओळख पटली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jan 6, 2020, 11:06 AM IST

कर्नाटकात गोकक मतदारसंघातून भाजपचे रमेश जारकिहोली विजयी

येडियुरप्पा सरकारचं भविष्य ठरणार 

Dec 9, 2019, 07:58 AM IST

World Cup 2019 : भारताविरुद्ध टॉस जिंकून श्रीलंकेचा बॅटिंगचा निर्णय

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकला

Jul 6, 2019, 03:56 PM IST