LIVE SCORECARD : पाकिस्तान वि. बांगलादेश

पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना बांगलादेशसमोर विजयासाठी २०२ धावांचे आव्हान ठेवलेय. 

Updated: Mar 16, 2016, 05:29 PM IST
 LIVE SCORECARD : पाकिस्तान वि. बांगलादेश title=

कोलकाता : पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना बांगलादेशसमोर विजयासाठी २०२ धावांचे आव्हान ठेवलेय. आशिय कपमध्ये बांगलादेशने पाकिस्तानला हरवत त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगवले होते. त्यानंतर टी-२० वर्ल्डकपच्या सुपर १० मधील दुसऱ्या सामन्यात हे दोन्ही प्रतिस्पर्धी समोरासमोर येतायत. 

या सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी  www.starsports.com

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड