Live Scorecard : इंग्लड विरुद्ध भारत टी-20

भारत-इंग्लंडमध्ये आज पहिला टी-ट्वेंटी सामना होत आहे. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Jan 26, 2017, 05:09 PM IST
Live Scorecard : इंग्लड विरुद्ध भारत टी-20 title=

कानपूर : भारत-इंग्लंडमध्ये आज पहिला टी-ट्वेंटी सामना होत आहे. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

आजच्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. सायंकाळी ५ वाजता दव पडण्यास सुरुवात होईल. गोलंदाजांना लाभ मिळेल. अखेरच्या षटकांमध्ये चेंडू अधिक स्विंग होण्याची शक्यता असल्यामुळे फलंदाजी करणे कठीण होईल. भारताला सुरुवातीलाच २ झटके लागले आहेत. लोकेश राहुल आणि विराट कोहली लवकर आऊट झाले.

लाईव्ह स्कोरकार्ड