Indian Railways: IRCTC चा नवा नियम, 'या' प्रवाशांना मिळणार रेल्वेचे मोफत जेवण
Railways Free Meal Policy: दररोज लाखों संख्येने लोक प्रवास करत असतात. परंतु बहुतेक लोकांना रेल्वेच्या या नवीन नियमाची माहितीच नसेल. IRCTC काही विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना मोफत जेवण देणार आहे.
Jan 2, 2023, 04:36 PM ISTTunisha Sharma Suicide Case : तुनिषा मृत्यूप्रकरणात मोठी घडामोड; खुद्द तिच्या आईनेच तिला..., शिझानच्या बहिणीचा मोठा खुलासा
Tunisha Sharma Suicide Case : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येसंदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली. अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शीझान खानच्या आईने आणि बहिणीने पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.
Jan 2, 2023, 04:03 PM IST'या' रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडाच्या हातचं खावं लागत जेवण, लोकंही आवडीनं खातात, पाहा फोटो
Monkey Waiter : जपानमध्ये असे एक रेस्टॉरंट आहे. जिथे माकड पाहुण्यांना जेवण देतात. त्या बदल्यात रेस्टॉरंटचे मालक या माकडांना पगारही देतात. जाणून घेऊया या माकडांना पगारात काय मिळते?
Jan 2, 2023, 03:19 PM ISTDhokla Recipe : फक्त 12 मिनिटांत एक कप बेसन वापरून स्पॉंजी खमण ढोकळा; पाहा सोपी रेसिपी
Dhokla Recipe : परफेक्ट खमण ढोकळा (khaman dhokla recipe) बनवायचा असेल तर मिश्रणात एक चमचा 'ही' खास गोष्ट घातली तर उत्तम स्पॉंजी ढोकळा झालाच म्हणून समजा!
Jan 2, 2023, 11:48 AM ISTDelhi Girl Dragged Case: राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील
Delhi Girl Dragged Case : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधीन दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने स्कूटीवर बसलेल्या तरुणीला धडक दिली आणि नंतर कार थांबवण्याऐवजी तरुणीला ओढून नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. आता या घटनेते नवीन खुलासा झाला आहे.
Jan 2, 2023, 09:26 AM ISTRatan Tata: अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने रतन टाटा भावुक
मित्र आणि जवळचा सहकारी गेल्याने रतन टाटा खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळाला
Jan 2, 2023, 08:52 AM ISTCorona Updates : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; मृतदेहांचा आकडा इतका, की शवागाराची जागाही पडतेय कमी
Corona Updates : चीनमध्ये (China) कोरोनची परिस्थिती इतकी वाईट, की विचार करूनच तुम्हीही पडाल चिंतेत. या कोरोनामुळं जगात पुन्हा 2020 चेच दिवस येणार का?
Jan 2, 2023, 08:42 AM ISTPanchang, 02 january 2023: आज वर्षातला पहिला सोमवार, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 02 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 2, 2023, 08:02 AM ISTCoronavirus : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार, मृत्यूचा आकडा भयावह; तर दररोज 9000 बळी...
Corona in China: चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू होत असल्याचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
Jan 1, 2023, 01:28 PM ISTHoroscope Today: 2023 मधला पहिला सोमवार कसा असेल? एका क्लिकवर जाणून घ्या तुमचा दिवस?
Today Rashifal: नवे वर्ष 2023 हे कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी...
Jan 1, 2023, 12:19 PM ISTRishabh Pant: भारताला मोठा धक्का! ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर? 'या' 3 मधून कोण होणार विकेटकीपर?
Rishabh Pant Injury: भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंत खेळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 1, 2023, 11:25 AM ISTNew Year 2023 Predictions : 'या' महिन्यात पगार वाढ होईल, तर सप्टेंबरमध्ये....; जाणून घ्या 2023 च्या प्रत्येक महिन्याची स्थिती
Happy New Year 2023 : आजपासून नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. प्रत्येकाला उत्सुकता असते नवीन वर्ष कसं जाईल. चला तर मग जाणून घेऊया 2023 चा प्रत्येक महिनाची स्थिती कशी असेल?
Jan 1, 2023, 10:38 AM ISTMumbai News : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा!
Mega Block New Year : आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्हीही घराबाहे पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा. कारण मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jan 1, 2023, 09:21 AM ISTPanchang, 01 january 2023: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग
Aaj Ch Panchang, 01 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 1, 2023, 08:42 AM ISTCoronavirus : बुस्टर डोस घेणे किती सुरक्षित, संशोधनात मोठा खुलासा
Booster Dose Study: बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत अलीकडे वाढ झाली आहे. पण हा बूस्टर डोस कीतपत सुरक्षित आहे. किंवा या डोसमुळे आरोग्याला कोणता परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...
Dec 30, 2022, 03:59 PM IST