litton das

BAN vs NZ: या पुढेही आम्ही मंडकिंग करणार...; ईश सोढीला माघारी बोलवण्याच्या मुद्द्यावरून बांगलादेशी खेळाडू नाराज

New Zealand vs Bangladesh : 23 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात पाहायला मिळाला. दरम्यान यावर बांगलादेशाचा माजी खेळाडू तमीम इक्बाल ( Tamim Iqbal ) याने यावर आक्षेप नोंदवला आहे. 

Sep 24, 2023, 03:23 PM IST

NZ vs BAN : मंकडिंग, ड्रामा अन् ईश सोढीची गळाभेट! शेवटी लिटन दासने काळीज जिंकलं; पाहा Video

Litton Das Call Back Ish Sodhi after Mankading : मिरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला गेला. यावेळी सामन्यात नाट्यमय घडामोड घडली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय.

Sep 23, 2023, 11:17 PM IST

Asia Cup 2023: एशिया कपसाठी टीममध्ये अचानक 'या' खेळाडूची एन्ट्री; सिलेक्टर्सची मोठी घोषणा

ACC Asia Cup 2023: पाकिस्तान विरूद्ध नेपाळ यांच्यात मुलतानमध्ये सामना सुरु असून या स्पर्धेच्या सुरुतावातीलाच एक मोठी घटना घडली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 6 टीम्स खेळणार असून स्पर्धा सुरु होण्याच्या काही तासांअगोदर टीमच्या स्क्वॉडमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

Aug 30, 2023, 04:07 PM IST

WTC Final च्या एक दिवसआधी अचानक बदलला कॅप्टन; क्रिकेट विश्वात खळबळ!

WTC Final, IND vs AUS: सर्वांना उत्सुकता शिगेला पोहोचली असलेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ओव्हलवर खेळवला जात आहे. अशातच आता क्रिडाविश्वातून (Captain Changed) मोठी बातमी समोर आली आहे.

Jun 6, 2023, 12:47 AM IST

Mohammed Siraj ने लिटन दासला नेमकं काय म्हटलं होतं? अखेर गोलंदाजाने केला खुलासा

सोशल मीडियावर लिटन दास आणि मोहम्मद सिराजचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता, की सिराजने लिटन दासला काय सांगितलं? याचाच खुलासा सिराजने केला आहे.

Dec 16, 2022, 04:30 PM IST

IND vs BAN सामना रद्द? क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी

India vs Bangladesh 2nd ODI, Weather Forecast: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये आज (बुधवारी) ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. 

Dec 7, 2022, 08:30 AM IST

K. L. Rahul च्या कॅचनेच नाहीतर बॉलर्सच्या 'या' चुकीमुळे हरला भारत!

...म्हणून भारताच्या पराभवाला राहुलच नाही रोहित शर्माही जबाबदार! (IND vs BAN)

 

Dec 4, 2022, 08:34 PM IST

IND vs BAN : चित्यासारखा तेजतरारsss, शाकिबचा कॅच पकडत व्याजासकट केली परतफेड

उगाच नाही किंग म्हणत, कोहलीचा कॅच पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

Dec 4, 2022, 06:43 PM IST

IND vs BAN 1st ODI सामन्यात Shakib Al Hasan चा भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच बांग्लादेशी खेळाडू

Shakib Al Hasan: बांग्लादेशच्या दमदार गोलंदाजीविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN, 1st ODI) भारताचा डाव 186 धावांत गुंडाळला. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 5 विकेट घेतले.

Dec 4, 2022, 05:30 PM IST

VIDEO : लिटन दासने झेल घेतल्यानंतर विराट झाला अवाक; अशी होती रिअ‍ॅक्शन

Virat Kohli :  41.2 षटकांतच भारताचा डाव आटोपला, तर शिखर धवन केवळ 7 तर विराट कोहली 9 धावांवर बाद झाला

Dec 4, 2022, 03:43 PM IST

के. एल. राहुलचा मॅचविनिंग थ्रो, वादळी खेळी करणाऱ्या दासला माघारी धाडलं!

सामना फिरवणाऱ्या राहुलचा बुलेट थ्रो पाहिलात का? पाहा Video 

Nov 2, 2022, 05:34 PM IST

Religious Conversion: दुर्गापुजेच्या शुभेच्छा देणं 'या' क्रिकेटरला पडलं महाग, कट्टरपंथियांकडून धमकी

कट्टरपंथियांच्या निशाण्यावर 'हा' क्रिकेटर, पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया

Sep 27, 2022, 05:32 PM IST